शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
2
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
3
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
4
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
5
PM मोदींच्या नावे आणखी एक उपलब्धी; नायजेरियाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
6
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
8
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
9
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
10
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
12
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
13
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
14
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
15
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
16
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
17
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
18
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
19
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
20
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर

कॅनडात इसिसनं केला दहशतवादी हल्ला, पोलिसावरही चाकूहल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2017 8:24 PM

कॅनडात पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला घडवण्यात आला आहे. कारमधून जात असलेल्या दहशतवाद्यांनी पोलीस कर्मचा-यांना धडक दिल्यानंतर चाकूहल्लाही केला.

अॅडमेंटन - कॅनडात पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला घडवण्यात आला आहे. कारमधून जात असलेल्या दहशतवाद्यांनी पोलीस कर्मचा-यांना धडक दिल्यानंतर चाकूहल्लाही केला. पोलिसांना त्या कारमधून दहशतवादी संघटना इसिसचे झेंडे मिळाले आहेत. तर दुस-या एका कारनं रस्त्यावरील पादचा-यांनाही चिरडलं आहे.या दहशतवादी हल्ल्यात 4 जण जखमी झाले आहेत. पोलिसांना या दोन्ही दहशतवादी हल्ल्यांत साम्य आढळलं आहे. तसेच कारमधून हल्ला करणा-या संशयितालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कारची ज्या नावावर नोंदणी आहे, त्याच्यावरच पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. पोलीस या दहशतवादी हल्ल्याचा प्रत्येक दृष्टिकोनातून तपास करत आहेत. अॅडमेंटन पोलिसांच्या माहितीनुसार, अधिका-यांनी संशयितांना ताब्यात घेतलं आहे.हल्लेखोर हा अॅडमेंटनचाच राहणारा आहे. त्याचं वय 30 वर्षं आहे. हा हल्ला शनिवारी रात्री कॉमनवेल्थ स्टेडियमच्या बाहेर झाला आहे. स्टेडियममध्ये कॅनाडियन फुटबॉल लीगचा मुकाबला सुरू होता.