शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
2
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
3
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
4
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
5
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
6
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
7
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
8
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
9
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
10
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
11
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
12
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
13
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
14
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
15
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
16
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
17
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
18
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
19
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
20
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय

विमानाचा फ्लाईट डाटा रेकॉर्डर हस्तगत

By admin | Published: January 13, 2015 12:12 AM

पाणबुड्यांनी एअर एशिया विमानाचा महत्त्वपूर्ण फ्लाईट डाटा रिकॉर्डर सोमवारी जावा समुद्रातून हस्तगत केला असून याद्वारे विमान दुर्घटना नेमकी कशी घडली

जकार्ता/सिंगापूर : पाणबुड्यांनी एअर एशिया विमानाचा महत्त्वपूर्ण फ्लाईट डाटा रिकॉर्डर सोमवारी जावा समुद्रातून हस्तगत केला असून याद्वारे विमान दुर्घटना नेमकी कशी घडली याचा माग काढता येऊ शकणार आहे. दरम्यान, पाण्यावर आदळल्यानंतर दाबात वेगाने बदल होऊन विमानाचा स्फोट झाला, असे इंडोनेशियाच्या अधिकाऱ्याने सांगितले. ब्लॅकबॉक्समध्ये समावेश असलेल्या कॉकपीट व्हाईस रिकॉर्डरचाही छडा लावण्यात आला असून ते फ्लाईट डाटा रिकॉर्डरपासून ३० मीटर अंतरावर आहे. कॉकपीट व्हाईस रिकॉर्डरचा छडा लागला असला तरी ते अद्याप पाण्याबाहेर काढण्यात आलेले नाही. हा रिकॉर्डर विमानाच्या एका पंखाखाली असण्याची शक्यता असून पंखाचे वजन खूप असते. त्यामुळे आम्ही हा रिकार्डर आज मिळवू शकलो नाही. त्याला पाण्याबाहेर आणण्यासाठी मंगळवारी मोहीम राबवली जाईल. मंगळवारी आम्ही हवेच्या दोन पिशव्यांचा वापर करणार आहोत, असे सुप्रियादी यांनी सांगितले. हे विमान समुद्रात कोसळले होते. (वृत्तसंस्था)