शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
5
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
6
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
7
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
8
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
9
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
10
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
11
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
12
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
13
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
14
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
15
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
16
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
17
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
18
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक

प्रमुख स्वामी महाराज होते मानवतावादी, नि:स्वार्थी : महंत स्वामी महाराज, अमेरिकेत अक्षरधाम मंदिरात महोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2023 4:47 AM

प्रमुख स्वामी महाराजांच्या काही आठवणी महंत स्वामी महाराज यांनी सांगितल्या.

न्यूजर्सी : अमेरिकेत न्यूजर्सी येथील रॉबिन्सविले भागातील बीएपीएस स्वामीनारायण अक्षरधाम मंदिरात आयोजिलेल्या महोत्सवात असंख्य भाविकांनी २५ ऑगस्ट रोजी प्रमुख स्वामी महाराजांना आदरांजली अर्पण केली. प्रमुख स्वामी महाराज हे मानवतावादी, नि:स्वार्थी व सर्वांवर निरपेक्ष प्रेम करणारे होते असे बीएपीएसचे विद्यमान प्रमुख महंत स्वामी महाराज यांनी यावेळी आपल्या भाषणात सांगितले.

प्रमुख स्वामी महाराजांच्या काही आठवणी महंत स्वामी महाराज यांनी सांगितल्या. ते म्हणाले की, प्रमुख स्वामी महाराज हजरजवाबी तसेच अतिशय शांत प्रवृत्तीचे होते. त्यांचे परमेश्वराशी खऱ्या अर्थाने नाते जुळलेले होते.  प्रमुख स्वामी महाराजांमधील अलौकिक गुणांचे महत्त्व नेहमीच सर्वांना जाणवत राहील, असे महंत स्वामी महाराजांनी सांगितले.

प्रमुख स्वामी महाराजांच्या अनेक वर्षे निकट संपर्कात असलेले सद्गुरू पूज्य ईश्वरचरणदास स्वामी यांनी सांगितले की, प्रमुख स्वामी महाराज अतिशय कर्तृत्ववान व्यक्ती होते. मात्र, त्यांनी आपल्या सर्व कार्याचे श्रेय नेहमी देवाला दिले. (वृत्तसंस्था)

क्लिंटन यांनी घेतली होती प्रमुख स्वामी महाराजांची भेटअमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने गांधीनगर येथील अक्षरधाम मंदिरात प्रमुख स्वामी महाराजांची भेट घेतली होती. त्यावेळी या शिष्टमंडळात डॅनी गायकवाड डेव्हलपमेंट्स अँड इन्व्हेस्टमेंट्सचे संस्थापक दिग्विजय डॅनी गायकवाड यांचा समावेश होता. प्रमुख स्वामी महाराजांशी झालेल्या भेटीचा प्रसंग गायकवाड यांनी रॉबिन्सविले येथील कार्यक्रमात श्रोत्यांना सांगितला. 

टॅग्स :Americaअमेरिका