शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
5
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
6
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
7
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
8
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
9
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
10
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
11
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
13
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
14
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
15
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
16
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
17
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
18
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
19
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
20
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर वीज गेली, तरीही मुलाच्या हृदयावर शस्त्रक्रिया केली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 6:05 AM

क्षेपणास्त्र हल्ल्यानेही राेखले नाही उपचार

कीव्ह : रशियाने केलेल्या आक्रमणानंतर युक्रेनमध्ये नागरिकांचे हाल हाेत आहेत. आराेग्य सुविधांवर माेठा परिणाम झाला आहे. याकडे लक्ष वेधणारी एक घटना समाेर आली आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतरही युक्रेनच्या डाॅक्टरांनी आपत्कालीन दिव्यांच्या प्रकाशात एका मुलावर हृदयाची शस्त्रक्रिया करून त्याचा जीव वाचविला.

रशियाने दाेन दिवसांपूर्वी कीव्ह शहरावर क्षेपणास्त्र हल्ला केल्यानंतर कीव्ह हार्ट इंस्टिट्यूटचा वीज पुरवठा बंद झाला. त्यावेळी डाॅक्टर्स एका मुलावर हृदयाची शस्त्रक्रिया करीत हाेते. मात्र, अशा संकटसमयीदेखील आपत्कालीन दिव्यांचा वापर करुन शस्त्रक्रिया पूर्ण केली.

काय म्हणाले डाॅक्टर्स?शस्त्रक्रियेचा व्हिडीओ रेकाॅर्ड करणारे डाॅक्टर्स म्हणतात,  अचानक वीज गेली. आम्ही शस्त्रक्रिया थांबवू शकत नव्हताे. मात्र, अंधारातही आम्ही शस्त्रक्रिया पूर्ण केली. रशियाला हेच हवे आहे.

युद्धातही डाॅक्टर्स शांत आणि संयमीnसुमारे एक काेटी नागरिकांना विजेविना कडाक्याच्या किंवा अक्षरश: हाडे गाेठविणाऱ्या थंडीत राहावे लागत आहे. परंतु, दुसरे संकट म्हणजे वीजपुरवठा खंडित हाेत असल्यामुळे तेथील आराेग्य सेवेवरही माेठा परिणाम झाला आहे. nयाचा व्हिडीओ साेशल मीडियावर व्हायरल झाला आहे. साेशल मीडियावर डाॅक्टरांचे काैतुक करण्यात येत आहे. nयुद्धातही डाॅक्टर शांत आणि संयमी असून, कठीण परिस्थितीतही ते लाेकांवर उपचार करीत आहेत.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाdoctorडॉक्टर