शहरं
Join us  
Trending Stories
1
नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात विधानसभा निवडणूक?; CM एकनाथ शिंदेंचे संकेत
2
मराठा आरक्षण: मंत्र्यांच्या शिष्टाईला यश; राजश्री उंबरे यांनी १४ दिवसांनंतर उपोषण केलं स्थगित
3
धनगर समाजाच्या मागणीवर राज्य सरकारचं मोठं पाऊल; धनगर आणि धनगड एकच असा GR काढणार
4
चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, मग कपडे उतरवले आणि..., कोलकात्यातील आणखी एका रुग्णालयात धक्कादायक घटना  
5
Investment Tips : जाणून घ्या गुंतवणूकीची १८x१५x१० स्ट्रॅटजी; तुमचं मूल १८ व्या वर्षीच बनेल कोट्यधीश
6
आजीला पाहून खूश झाली राहा, टाळ्या वाजवत बोलताना दिसली; आलिया अन् रणबीरही पाहतच राहिले
7
बायडेन आणि कमला हॅरिस यांच्या हत्येचा कोणी प्रयत्न का करत नाही?; एलन मस्क असं का म्हणाला?
8
Post Officeच्या कोणत्या स्कीमवर मिळेल 'अधिक' व्याज, गुंतवणूकीपूर्वी पाहा प्रत्येक योजनेचे इंटरेस्ट रेट
9
Bigg Boss Marathi 5 : "दम असेल तर तोंडावर बोल", निक्कीने संग्रामला सगळ्यांसमोरच दिली धमकी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणारा हल्लेखोर नेमका आहे कोण? धक्कादायक माहिती आली समोर 
11
अनन्या पांडेने वॉकर ब्लँकोसोबतच्या नात्यावर सोडलं मौन, म्हणाली - "मी एक..."
12
जेवढा प्रवास, तेवढाच टाेल; कशी आहे जीपीएसवर आधारित टाेल संकलन यंत्रणा?
13
PM नरेंद्र मोदी तिसऱ्या टर्ममध्ये आणखी एक ऐतिहासिक निर्णय घेणार; लवकरच विधेयक आणणार?
14
लोकसभेला भाजप ३०३ वरून २४० वर कसा आला? नितीन गडकरींनी सांगितलं कारण
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा पुन्हा प्रयत्न; AK 47 नं गोळीबार, नेमकं काय घडलं?
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: शब्द जपून वापरा, नवीन कार्य सुरू करायला आजचा दिवस प्रतिकूल!
17
दोन दिवसांत केजरीवाल सोडणार मुख्यमंत्रिपद; नवी खेळी : म्हणाले, जनतेने प्रमाणपत्र दिल्यावरच पदावर परतणार
18
लवकरच जनगणना, जात रकान्यावर निर्णय नाही; पहिलीच डिजिटल गणना, स्व-गणनेचीही संधी
19
वैद्यकीय प्रवेशाच्या आमिषाने फसवणूक; दाेघांना अटक; मुंबईसह दिल्लीत गुन्हे
20
यांचे गुऱ्हाळ, त्यांची चक्की! ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागू होण्याची शक्यता

चार वर्षांत Boeing 737 विमानाचे तीन मोठे अपघात; 346 लोकांनी गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 4:40 PM

Boeing 737 Plane : चीनचे बोइंग 737 विमान कुनमिंगहून ग्वांगझूसाठी जात असताना Guangxi येथे कोसळले. या विमानात 133 प्रवासी होते.

चीनमध्ये झालेल्या अपघातानंतर बोइंग 737 (Boeing 737) विमान पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. चीनचे बोइंग 737 विमान कुनमिंगहून ग्वांगझूसाठी जात असताना Guangxi येथे कोसळले. या विमानात 133 प्रवासी होते. या अपघातात किती लोकं वाचली, किती जणांचे जीव गेले याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सध्या बचावकार्य जोरात सुरू असल्याचे तेथील स्थानिकांनी सांगितले.  

दरम्यान, या धक्कादायक विमान अपघातामुळे 10 मार्च 2019 चा दिवसही आठवला, जेव्हा इथिओपियामध्ये बोईंग 737 विमान कोसळले. विमानात 157 लोक होते आणि सर्वांचा मृत्यू झाला होता. एडिस अबाबाजवळ हा अपघात झाला होता. हे विमान इथियोपियन एअरलाइन्सचे होते. हे विमान केनियाची राजधानी नैरोबीला जात होते. विमानात एकूण 149 प्रवासी आणि 8 क्रू मेंबर्स होते. बोले इंटरनेशनल एयरपोर्टवरून विमानाने उड्डाण केले आणि कंट्रोल रूमशी त्याचा संपर्क तुटला.

ऑक्टोबर 2018 मध्येही  झाला होता मोठा अपघातया घटनेपूर्वी ऑक्टोबर 2018 मध्ये इंडोनेशियामध्येही एक अपघात झाला होता. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे 29 ऑक्टोबर 2018 रोजी एक मोठा विमान अपघात झाला होता. जकार्ताहून टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या 13 मिनिटांत लायन एअरचे विमान कोसळले. या विमानात कर्मचाऱ्यांसह एकूण 189 जण होते. या 189 लोकांमध्ये 178 लोकांव्यतिरिक्त 3 मुले, 2 पायलट आणि 5 केबिन क्रू होते. या अपघातात सर्व 189 जणांचा मृत्यू झाला. आजच्याच दिवशी 9 वर्षांपूर्वी म्हणजेच 2013 मध्येही येथे बोइंग-737 विमान कोसळले होते. या अपघातात सुमारे 108 जणांचा मृत्यू झाला होता. 

टॅग्स :chinaचीनAccidentअपघात