शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
3
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
4
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
5
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
6
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
7
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
8
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
9
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
10
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
11
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
12
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
13
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
14
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
15
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
16
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
17
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
18
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
19
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा

चीन पाकला देणार ११० लढाऊ विमाने

By admin | Published: April 26, 2015 1:47 AM

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या पाकिस्तान दौऱ्यानंतर उभय देशांदरम्यानचे आर्थिक व संरक्षण संबंध बळकट झाल्याच्या पार्श्वभूमीवर ड्रॅगनने हा निर्णय घेतला.

इस्लामाबाद : चीन पाकिस्तानला ११० आधुनिक ‘जेएफ-१७’ लढाऊ विमाने पुरविणार आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या पाकिस्तान दौऱ्यानंतर उभय देशांदरम्यानचे आर्थिक व संरक्षण संबंध बळकट झाल्याच्या पार्श्वभूमीवर ड्रॅगनने हा निर्णय घेतला. चीन आगामी तीन वर्षांत ५० जेट विमाने देणार असल्याचे वृत्त रेडिओ पाकिस्तानने दिले आहे. मात्र, उर्वरित ६० विमानांचा चीन कधी पुरवठा करणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जेएफ-१७ थंडर विमानाच्या निर्मीतीचे तंत्रज्ञान चीनने यापूर्वीच पाकला हस्तांतरित केले असल्यामुळे या विमानांची पाकिस्तानातही निर्मिती होते. मात्र, तालिबान दहशतवाद्यांविरुद्धच्या लढाईसाठी पाकिस्तानला तातडीने मोठ्या प्रमाणात लढाऊ विमाने हवी आहेत. शी यांनी चीनच्या पश्चिम भागाला पाकिस्तानच्या ग्वादर बंदराशी जोडण्यासाठी ४६ अब्ज डॉलरच्या आर्थिक क्षेत्राची घोषणा केली आहे. (वृत्तसंस्था)