शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

पूर्व चीन समुद्रात ड्रॅगनची घुसखोरी, जपानने दिली लष्करी कारवाईची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 5:10 PM

चीनने दिआओयू बेटांकडे जाण्यासाठी मासेमारी करणा-या नौकांना परवानगी दिली आहे. त्यामुळेच जपाननं त्यांना गंभीर इशारा  दिला आहे. 

कधी काळी चीनवर ताबा मिळवलेल्या जपाननं पुन्हा एकदा बीजिंगला गंभीर इशारा दिला आहे. पूर्व चीन समुद्रातील विवादित बेटांजवळ चीनची घुसखोरी सुरूच आहे. चीनच्या मासेमारी बोटींनी अवैधरीत्या दक्षिण चिनी समुद्रात घुसखोरी केलेली असून, जपानने चीनला गंभीर इशारा दिला आहे. जपानने म्हटले आहे की, जपानी सैन्य चिनी बोटींच्या हल्ल्याला प्रतिसाद देण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. चीनने दिआओयू बेटांकडे जाण्यासाठी मासेमारी करणा-या नौकांना परवानगी दिली आहे. त्यामुळेच जपाननं त्यांना गंभीर इशारा दिला आहे. दुसरीकडे तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, चिनी मासेमारी करणार्‍या जहाजांची संख्या 100पर्यंत आहे आणि चिनी तटरक्षक दलाने त्यांचे समर्थन केले आहे, तर जपानी सैन्याला प्रत्युत्तर देणे फार कठीण जाईल. चीनने जपानला सांगितले आहे की, चिनी जहाजांवरची त्यांची बंदी 16 ऑगस्टला संपुष्टात येत आहे. दिआओयू  बेटांवर आपला हक्क असल्याचा दावा चीनने केला आहे आणि मासेमारी जहाजांना थांबवणार नसल्याचाही उल्लेख केला आहे. जपानचे संरक्षणमंत्री तारो कोनो म्हणाले की, चीनच्या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी लष्कर सज्ज आहे. यापूर्वी 2016मध्ये चिनी कोस्ट गार्डच्या 72 जहाजे आणि 28 जहाजांनी चार दिवसांपासून या भागात घुसखोरी केली होती. गेल्या 18 महिन्यांपासून चिनी कोस्टगार्ड जहाजं जपानवर सतत दबाव वाढवत  होते. जपानकडून वारंवार विनंती करूनही चिनी जहाज 111 दिवस या भागात सतत राहिले.तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पूर्व दिशानिर्देशातील जपानी तटरक्षक दलाला चीन बदलू इच्छित असून, या दिआओयू बेटे पुन्हा ताब्यात घेऊ इच्छित आहेत. या माध्यमातून चीनला या बेटांवरची सत्ता बदलण्याची इच्छा आहे. जर चीनने असे केले तर जपानसाठी ते फारच अवघड जाईल. या भागातील रशियाच्या नौदल आणि उत्तर कोरियामधील घुसखोरांशी जपानला आधीच सामोरे जावे लागत आहे.

टॅग्स :south china seaदक्षिण चिनी समुद्रJapanजपान