शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

‘चिनी लढाऊ विमाने एफ-35 च्या तोडीची नाहीत’

By admin | Published: December 13, 2014 2:44 AM

चीनने अलीकडेच विकसित केलेले जे 31 हे विमान शत्रूच्या तावडीतून निसटण्यास सक्षम असले तरीही अमेरिकेच्या एफ-35 या लढाऊ विमानाशी त्याची बरोबरी होऊ शकत नाही अशी कबुली चीनने दिली आहे.

बिजिंग : चीनने अलीकडेच विकसित केलेले जे 31 हे विमान शत्रूच्या तावडीतून निसटण्यास सक्षम असले तरीही अमेरिकेच्या एफ-35 या लढाऊ विमानाशी त्याची बरोबरी होऊ शकत नाही अशी कबुली चीनने दिली आहे. 
अमेरिकेच्या विमानासारखी विमाने तयार करणो हे आपले लक्ष्य होते. पण त्यात यश मिळाले नाही असे चीनने म्हटले आहे. जे 31 चे निर्माता व अॅव्हिएशन इंडस्ट्री कार्पोरेशन ऑफ चायना (एव्हीआयसी) चे अध्यक्ष लिन जूमिंग यांनी सीसीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत ही कबुली दिली आहे. आकाशात उडत असताना विरोधी विमानाला मागे टाकणो जे 31 ला शक्य होणार नाही असे जूमिंग यांनी म्हटले आहे. जे 31 हे लढाऊ विमान झुहाई शहरात भरलेल्या विमान प्रदर्शनात सादर करण्यात आले होते. चिनी प्रसारमाध्यमात या विमानाचा मोठा गवगवा करण्यात आला            आहे. (वृत्त्तसंस्था)
 पाकिस्तानने ही विमाने आपल्या हवाई दलात समाविष्ट करणार असल्याचेही जाहीर केले होते.  (वृत्तसंस्था)