शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
2
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
3
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
5
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
6
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
7
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
8
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
9
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
10
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
11
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
12
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
13
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
14
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
15
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
16
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
17
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
18
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
19
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला

बलात्कारपीडितेचा कंपनीविरुद्ध दावा

By admin | Published: January 31, 2015 1:51 AM

नवी दिल्लीत उबर टॅक्सी चालकाकडून बलात्कार झालेल्या २५ वर्षांच्या युवतीने उबर कंपनीविरोधात अमेरिकेच्या न्यायालयात खटला दाखल केला आहे

न्यूयॉर्क : नवी दिल्लीत उबर टॅक्सी चालकाकडून बलात्कार झालेल्या २५ वर्षांच्या युवतीने उबर कंपनीविरोधात अमेरिकेच्या न्यायालयात खटला दाखल केला आहे. आॅनलाईन टॅक्सी पुरविणा-या या कंपनीने सुरक्षेच्या मूळ नियमांचे पालन केले नाही, असा या युवतीचा आरोप आहे. कंपनीने चालकांची चौकशी करण्यात हलगर्जीपणा केल्यामुळे हा हल्ला व अपमान घडला असे तिने या खटल्यात म्हटले आहे. कॅलिफोर्निया फेडरल न्यायालयात हा ३६ पानी दावा दाखल करण्यात आला असून, त्यात या महिलेचे नाव देण्यात आलेले नाही. अमेरिकेतील दाव्यात तिचे प्रातिनिधिक नाव जेन डो असे ठेवण्यात आले आहे. ४० अब्ज डॉलर किंमतीची ही सेवा जगातील २५० शहरात चालू आहे. अमेरिकन न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या या खटल्यात महिला अधिकाऱ्याने नुकसान भरपाईची रक्कम जाहीर केलेली नाही. खटल्यातील ज्युरींनी या हल्ल्यामुळे झालेले तिचे आर्थिक व शारीरिक नुकसान तसेच तिच्या व्यावसायिक व वैयक्तिक प्रतिष्ठेला बसलेला धक्का लक्षात घेऊन नुकसान भरपाईची रक्कम ठरवावी असे तिने म्हटले आहे.