शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
3
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
4
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
5
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
6
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
7
शेअर बाजारात वरच्या स्तरावर सेलिंग प्रेशर; सेल ऑन राईज स्ट्रक्चरमध्ये अडकला बाजार, Sensex आपटला
8
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
9
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
10
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
11
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
12
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
13
Bharat Desai Syntel : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
14
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
15
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
16
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
18
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
19
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
20
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची

दहशतवादी अड्डे बंद करा, अमेरिकेचा पाकला सज्जड दम

By admin | Published: August 31, 2015 11:06 PM

पाकिस्तानने आपल्या भूमीवरील सर्व दहशतवादी अड्डे बंद करण्यासह हक्कानी चौकडीविरुद्धही कठोर कारवाई करावी, असे अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुसान

वॉशिंग्टन/ इस्लामाबाद : पाकिस्तानने आपल्या भूमीवरील सर्व दहशतवादी अड्डे बंद करण्यासह हक्कानी चौकडीविरुद्धही कठोर कारवाई करावी, असे अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुसान राईस यांनी इस्लामाबाद भेटीत तेथील सरकारला बजावले. मात्र भारताविरुद्धच्या पाकच्या अतिरेकी कारवायांचा त्यांनी उल्लेखही केला नाही.राईस यांनी पाकच्या एकदिवसीय दौऱ्यादरम्यान रविवारी पंतप्रधान नवाज शरीफ आणि लष्करप्रमुख जनरल राहिल शरीफ यांच्यासह तेथील वरिष्ठ नेत्यांना कडक संदेश दिला. प्रादेशिक शांतता आणि स्थैर्याला चालना देण्यासाठी देशातील दहशतवादी अड्ड्यांविरुद्धची कारवाई गतिमान करावी, असे आवाहन त्यांनी केले. अफगाणिस्तानातील अलीकडच्या घातक हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हक्कानी चौकडीविरुद्ध ठोस पावले उचलण्यात यावीत, असे आवाहन केले. (वृत्तसंस्था)