शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

ब्रिटिश सरकारशी नेताजींच्या दस्तावेजांसाठी संपर्क

By admin | Published: August 30, 2015 10:23 PM

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूशी संबंधित काही दस्तावेजांसाठी इंग्लंडकडे बोस यांच्या कुटुंबियांनी संपर्क साधला आहे. बोस यांच्या पुतण्याचा भाचा सूर्यकुमार बोस

बर्लिन : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूशी संबंधित काही दस्तावेजांसाठी इंग्लंडकडे बोस यांच्या कुटुंबियांनी संपर्क साधला आहे. बोस यांच्या पुतण्याचा भाचा सूर्यकुमार बोस यांनी ही माहिती दिली. जपान आणि रशिया यांच्याकडे जशी काही कागदपत्रे वा दस्तावेज आहेत, तसेच ते ब्रिटिश सरकारकडेही असल्याचे बोस यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. सूर्यकुमार बोस यांची बहीण लंडनमध्ये राहत असून, ब्रिटिश सरकारने आमच्याकडे काही दस्तावेज असल्याचे मान्य केल्याचे ती म्हणाली.सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूशी संबंधित दस्तावेज उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी सूर्यकुमार बोस यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडेही एप्रिलमध्ये केली असून, त्यांच्याकडून काहीही उत्तर आलेले नाही. ही कागदपत्रे खुली करण्याची धमक मोदी यांच्याकडे असून, जे काही समोर येईल त्याला तोंड देण्याची आमची तयारी आहे, असे ते म्हणाले.