शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
5
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
6
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
7
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
8
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
9
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
10
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
11
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
12
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
13
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
14
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
16
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
17
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
18
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
19
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
20
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

कॅनडात शीख संरक्षण मंत्र्याविरुद्ध वंशभेदी टिपणी

By admin | Published: November 14, 2015 1:22 AM

कॅनडाचे नवनियुक्त शीख संरक्षणमंत्री हरजित सज्जन यांच्याविरुद्ध एका सैनिकाने सोशल मीडियावर कथितरीत्या वंशभेदी टिपणी केली असून कॅनडातील लष्कराने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

टोरँटो : कॅनडाचे नवनियुक्त शीख संरक्षणमंत्री हरजित सज्जन यांच्याविरुद्ध एका सैनिकाने सोशल मीडियावर कथितरीत्या वंशभेदी टिपणी केली असून कॅनडातील लष्कराने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. ‘द ग्लोब अँड मेल’ या दैनिकात याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. हा वंशभेदी टिपणी करणारा सैनिक कोण आहे? हे जाहीर करण्यास मनाई करण्यात आलेली असली तरीही क्युबेकच्या एका गैरकमिशन प्राप्त सदस्याने भारतात जन्मलेल्या हरजित सज्जन यांच्या जातीय पृष्ठभूमीबाबत अनुचित वक्तव्य दिले आहे. युवक असताना सज्जन यांनी भारतातून कॅनडात स्थलांतर केले होते