पॅरिस : जगभरात गत एक वर्षांपासून कोरोनाचा कहर सुरूच आहे. युरोपात आतापर्यंत दहा लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या साथीचा सर्वाधिक फटका युरोपला बसला आहे. युरोपातील इटली, फ्रान्स, जर्मनी, पोलंड, बेल्जियमसह युरोपातील अन्य देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.
देश सक्रिय मृत्यू रुग्ण
अमेरिका ६८,१२,६४५ ५,८६,६११ब्राझिल १०,९९,२०१ ३,९२,२०४ फ्रान्स ९,९५,४२१ १,०३,२५६रशिया २,६७,७६७ १,०८,९८० तुर्की ५,०६,८९९ ३८,७११इंग्लंड ८१,८४० १,२७,४३४इटली ४,५२,८१२ १,१९,५३९स्पेन २,२७,८३७ ७७,७३८ जर्मनी २,९४,०२५ ८२,३४४ इराण ४,६०,४७१ ७०,५३२ पाकिस्तान ८७,७९४ १७,३२९ बांगलादेश ७३,५०४ ११,२२८ नेपाळ २६,२२५ ३,१९४श्रीलंका ७१५२ ६४७