शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
2
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
3
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
4
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
5
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
6
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
7
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
8
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
9
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
10
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
11
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
12
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
13
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
14
"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"
15
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
16
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
17
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा
19
जिद्दीला सलाम! १ कोटीची नोकरी सोडून सुरू केली कंपनी; तरुणांसाठी करतेय मोठं काम
20
खानयारमध्ये चकमक सुरूच; दहशतवादी लपलेल्या घराला स्फोटानंतर लागली भीषण आग

Coronavirus : जगाला कोरोनाचा विळखा! तब्बल 3 अब्ज नागरिक लॉकडाऊन, 21,300 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 1:32 PM

Coronavirus : कोरोना व्हायरसमळे अनेक देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

रोम/नवी दिल्ली – चीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण केलं आहे. कोरोनामुळे आतापर्यत 21,000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 4,68,905 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 1,08,879 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. 198 देशांत कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर तब्बल तीन अब्ज नागरिक लॉकडाऊन असल्याची माहिती आता समोर आली आहे. जगातील अनेक देशात हाय अलर्ट घोषित करण्यात आला असून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

कोरोना व्हायरसमळे अनेक देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. गेल्या 24 तासांमध्ये स्पेनमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. स्पेनमध्ये 738, इटलीत683 आणि फ्रान्समध्ये 231 जणांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमध्ये चीनपेक्षाही जास्त मृ्त्यू झाले आहेत. स्पेनमध्ये आतापर्यंत 3647 जणांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये अद्यापही कोरोनावर नियंत्रण मिळवण्यास अपयश आले आहे. इटलीत कोरोनाच्या संसर्गाने 7503 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 74 हजारहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. इटलीनंतर स्पेनमध्ये सर्वाधिक मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. याच दरम्यान तब्बल 3 अब्ज लोक लॉकडाऊन आहेत.

फ्रान्समध्ये आतापर्यंत 25,233 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत 465 जणांचा कोरोनाच्या बाधेमुळे मृत्यू झाला असून 9529 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. भारतातही600 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग आफ्रिका खंडातही होत आहे. नायजर, कॅमेरून, इस्टोनिया आदी देशांमध्ये कोरोनामुळे पहिल्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आफ्रिका खंडात 1800 जणांना करोनाचा संसर्ग झाला असून, त्यातील 50 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : स्टेट बँकेच्या खातेधारकांसाठी खूशखबर! घरबसल्या मिळणार ‘ही’ सुविधा

Coronavirus : डॉक्टरलाच झाली कोरोनाची लागण, 1000 रुग्णांना संसर्गाचा धोका

Coronavirus : बापरे! फक्त 20 मिनिटांत एका व्यक्तीमुळे 4 जणांना कोरोनाची लागण  

Coronavirus : देशभरातल्या टोलनाक्यांवरील टोलवसुली स्थगित, नितीन गडकरींनी दिला मोठा दिलासा

Coronavirus: धक्कादायक! कोरोनामुळे २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू; वयोवृद्ध, बालकांसह युवकांनाही वाढला धोका

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतDeathमृत्यूIranइराणItalyइटली