शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचा बळी का..? , वरळीत मुलाला फायदा व्हावा यासाठी उद्धव ठाकरेंचा रईस शेख यांना पाठिंबा"
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आर्वीचे आमदार दादाराव केचे यांची नाराजी दूर; ४ नोव्हेंबरला नामांकन अर्ज मागे घेणार
3
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
4
निज्जर प्रकरणात गृहमंत्री अमित शहांचे नाव घेतल्याने भारताचा संताप; कॅनडाला फटकारले
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
6
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
8
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
9
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
10
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
11
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
12
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
13
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
14
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
15
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
16
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
17
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
18
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
19
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
20
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना

CoronaVirus: सिंगापूरमध्ये विदेशी कामगारांत संसर्ग वाढला; भारतीयांची संख्या लक्षणीय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 2:30 AM

सिंगापूरमध्ये सुमारे ३ लाख विदेशी कामगार राहातात. ते प्रामुख्याने दक्षिण आशियाई देशांतील आहेत.

सिंगापूर : सिंगापूरमध्ये विदेशातून आलेल्या कामगारांच्या वस्त्यांमध्ये रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ होणार आहे, असे पंतप्रधान ली हसिन लूंग यांनी म्हटले आहे. तेथील विदेशी कामगारांमध्ये भारतीयांची संख्याही लक्षणीय आहे.ली म्हणाले, विदेशी कामगारांमध्ये विषाणूचा संसर्ग आणखी फैलावू नये म्हणून सरकारचे प्रयत्न सुरू असून, त्याचे फलित दिसायला अजून काही दिवस जावे लागतील. बाधित विदेशी कामगारांवर आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार करण्यात येत आहेत. त्यातील बहुतांश रुग्ण हे तरुण असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.सिंगापूरमध्ये सुमारे ३ लाख विदेशी कामगार राहातात. ते प्रामुख्याने दक्षिण आशियाई देशांतील आहेत. सिंगापूरमधील बांधकाम व देखभाल व्यवसायांमध्ये ते नोकऱ्या करतात. त्यांच्या सिंगापूरमध्ये स्वतंत्र वस्त्या आहेत. सिंगापूरमध्ये कोरोनाचे ९४२ नवे रुग्ण आढळून आले असून त्यामधील ८९२ जण हे विदेशी कामगारांच्या वस्तीत राहातात. तर अन्य ठिकाणी राहाणाºया २७ विदेशी कामगारांचाही या रुग्णांत समावेश आहे. सिंगापूरमध्ये कोरोनाचे सध्या ६५८०पेक्षा अधिक रुग्ण असून तिथे आतापर्यंत १० हून अधिक जणांचा बळी गेला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsingaporeसिंगापूर