शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
2
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
3
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
4
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
5
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
6
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
7
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
8
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
9
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
10
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
11
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
12
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
13
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
14
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
15
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
16
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?
17
योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना
18
भारत जगाचे नेतृत्व करणार; 6G बाबत सरकारची मोठी घोषणा, Jio-Airtel-BSNL-Vi ग्राहकांना...
19
रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला मोठा फटका! ३ अब्ज डॉलर्सच्या करारवर सही झाली, पण...
20
"उद्धव ठाकरे आजारी पडल्याचं टायमिंग साधून निवडणुकीची घोषणा, त्यामागे षडयंत्र तर नाही ना?’’ ठाकरे गटाला शंका

CoronaVirus News : रशियात कोरोनावरील लसीची यशस्वी चाचणी, सेनेचोव्ह विद्यापीठाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 2:45 AM

या लसीचे सर्व प्रकारचे परीक्षण यशस्वीपणे पार पडल्याचा दावाही विद्यापीठाने केला आहे. हा दावा सत्य खरा ठरल्यास जगासाठी यातून मोठा दिलासा मिळू शकणार आहे.

मॉस्को : कोरोना लस तयार करण्यात अखेर रशियाने बाजी मारल्याचे दिसते. रशियातील सेचेनोव्ह विद्यापीठाने कोरोनावरील लस तयार केली असल्याचा दावा केला आहे. या लसीचे सर्व प्रकारचे परीक्षण यशस्वीपणे पार पडल्याचा दावाही विद्यापीठाने केला आहे. हा दावा सत्य खरा ठरल्यास जगासाठी यातून मोठा दिलासा मिळू शकणार आहे.इंस्टिट्यूट फॉर ट्रान्सलेशनल मेडिसिन अँड बायोटेक्नॉलॉजीचे संचालक वदिम तरासोव यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठाने १८ जूनलाच रशियाच्या गेमली इंस्टिट्यूट आॅफ अ?ॅपिडोमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीने तयार केलेल्या लसीच्या परीक्षणाला सुरूवात केली होती. सेचेनोव्ह विद्यापीठाने या लसीचे स्वयंसेवकांवरील परीक्षण यशस्वीपणे पूर्ण केले आहे.लवकरच बाजारात येणार लसइन्सिट्यूट आॅफ मेडिकल पॅरासिटोलॉजी, ट्रॉपिकल अँडवेक्टर बॉर्न डिसिजचे संचालक अलेक्झँडर लुकाशेव यांच्या मते, या संशोधनाचा हेतू, मानवी आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी कोरोनावरील लस तयार करणे हा होता.सुरक्षिततेच्या दृष्टाने या लसीच्या सर्व बाबींची तपासणी केली आहे. लोकांच्या उपयोगासाठी लवकरच ही लस बाजारात उपलब्ध होईल. तारसोव म्हणाले, सेचेनोव्ह विद्यापीठाने केवळ एक शैक्षणिक संस्था म्हणूनच नाही, तर वैज्ञानिक आणि तांत्रिक संशोधन केंद्र म्हणून म्हणूनही कौतुकास्पद काम केलेआहे. (वृत्तसंस्था)अमेरिकेच्या मॉडनार्नेचीही घोषणाजगभरात अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसवरील लसीचे संशोधन तसेच परीक्षणे सुरु असतानाच अमेरिकन बायोटेक कंपनी मॉडनार्नेही आपल्या लसीचे अखेरचे परीक्षण जुलै महिन्यात करण्याची घोषणा केली होती. ही कंपनी परीक्षणाच्या अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे. 30 हजार जणांवर ही लस देण्याची कंपनीची योजना आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यmedicineऔषधंrussiaरशिया