शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

ग्रीसच्या निवडणुकीत सिप्रॅस अनपेक्षित विजयी

By admin | Published: September 21, 2015 11:19 PM

ग्रीसच्या सार्वत्रिक निवडणुकीत रविवारी डाव्या विचारांचे अलेक्सिस सिप्रॅस यांनी अनपेक्षितपणे यश मिळविले. ग्रीसची अर्थव्यवस्था खूपच संकटांतून वाटचाल

अथेन्स : ग्रीसच्या सार्वत्रिक निवडणुकीत रविवारी डाव्या विचारांचे अलेक्सिस सिप्रॅस यांनी अनपेक्षितपणे यश मिळविले. ग्रीसची अर्थव्यवस्था खूपच संकटांतून वाटचाल करीत असताना सिप्रॅस यांना ती सावरण्यासाठी सत्ता मिळाल्याचे बोलले जात आहे.अलेक्सिस सिप्रॅस हे युरोपचे अतिशय स्पष्टवक्ते राजकीय नेते आहेत. ग्रीसला आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी जी मदत हवी होती तिच्या बदल्यात काटकसरीचे उपाय अवलंबिले पाहिजेत अशी मागणी सिप्रॅस यांनी केली होती व त्यामुळे त्यांना गेल्या महिन्यात पक्षातून पुराणमतवादी नेत्यांनी काढूनही टाकले होते. सहा वर्षांत ग्रीसने ५ सार्वत्रिक निवडणुकांना तोंड दिले आहे. या पार्श्वभूमीवर सिप्रॅस यांनी देशाला स्थैर्याच्या नव्या टप्प्यावर नेण्याचे आश्वासन विजयानंतर केलेल्या भाषणात दिले. (वृत्तसंस्था)