शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
3
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
4
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
5
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
6
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
7
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
8
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
9
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
10
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
11
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
12
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
13
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
14
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
15
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
16
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
17
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
19
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
20
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित

‘ड’ जीवनसत्त्वाच्या लाभाचा पुरावा नाही

By admin | Published: May 18, 2015 11:54 PM

तुटलेले हाड जोडण्यासाठी सहाय्यकारी ‘व्हिटॅमिन डी’ अन्य कोणत्याही परिस्थितीत लाभकारी नाही. आवश्यक नसतानाही याचे डोस दिले जातात.

मेलबर्न : तुटलेले हाड जोडण्यासाठी सहाय्यकारी ‘व्हिटॅमिन डी’ अन्य कोणत्याही परिस्थितीत लाभकारी नाही. आवश्यक नसतानाही याचे डोस दिले जातात. ड जीवनसत्त्वाने आरोग्याला लाभ होतो असा पुरावा नसल्याचा निष्कर्ष निघाला आहे. आॅस्ट्रेलियातील दोन संशोधकांनी यासंदर्भात अभ्यास केला. ड जीवनसत्त्वाची कमतरता व कर्करोग, मधुमेह तथा संसर्ग यातील परस्पर संबंध स्थापित करण्यासाठी येत्या काळातही आणखी अभ्यास करण्याची गरज आहे, असे या संशोधकांनी सांगितले. रॉयल पर्थ रुग्णालयातील रोग निदान सल्लागार आणि एंडोक्राइनोलॉजिस्ट पॉल ग्लेंडनिंग आणि पश्चिम आॅस्ट्रेलिया विद्यापीठातील संशोधक गेरार्ड च्यू यांनी हा अभ्यास केला. (वृत्तसंस्था)ग्लेंडनिंग यांनी सांगितले की, ‘ड जीवनसत्त्वाच्या अनावश्यक मात्रेची चौकशी केली जाईल आणि कमतरता असलेल्यांसाठी अनावश्यकरीत्या उपचार केला जात असेल, अशा घटनांचा अभ्यास केला जाऊ शकतो. आपल्या अभ्यासात ‘ड जीवनसत्त्वाचे काही स्पष्ट लाभही आढळून आले आहेत, असे ते म्हणाले. ‘ड जीवनसत्त्वासोबतच कॅल्शियमही तुटलेले हाड जोडण्यासाठी लाभकारी ठरते.