शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

इस्रायलने केलेल्या हल्ल्यांतील मृतांची संख्या २५वर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2024 7:58 AM

इस्रायलने केलेल्या हल्ल्यात सोळा जण ठार झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आधी सांगितले होते. त्यानंतर आणखी काही मृतदेह हाती लागले.

देर अल्-बालाह : इस्रायलने गाझा पट्टी व लेबनाॅनमध्ये केलेल्या हल्ल्यांमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या २५ वर पोहोचली आहे. त्यामध्ये पाच मुलांचा समावेश आहे. यापैकी  १३ जणांचा मृत्यू लेबनाॅनमध्ये झाला आहे. गुरुवारी व शुक्रवारी हे हल्ले करण्यात आले हाेते.  इस्रायलने केलेल्या हल्ल्यात सोळा जण ठार झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आधी सांगितले होते. त्यानंतर आणखी काही मृतदेह हाती लागले. इस्रायलच्या हल्ल्यात १८ महिन्यांची बालिका व तिची १० वर्षे वयाची बहीण या दोघी ठार झाल्या. त्यांचे वडील इस्रायलच्या माऱ्यात चार महिन्यांपूर्वी मरण पावले होते. शुक्रवारी झुवैदा येथे एक मोटरसायकल व देर-अल-बालाह येथे एका घराला इस्रायली लष्कराने लक्ष्य केले. त्यात चार जण ठार झाले. या हल्ल्यांसंदर्भात प्रसारित झालेल्या वृत्तांबाबत इस्रायलने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Israelइस्रायल