शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
3
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
4
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
5
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
6
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
7
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
8
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
9
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
10
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
12
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
13
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
14
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
15
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
16
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
17
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
18
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
19
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
20
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

९४ व्या वर्षी मिळविली महाविद्यालयातून पदवी

By admin | Published: May 10, 2015 11:44 PM

अमेरिकेतील एका व्यक्तीने वयाच्या ९४ व्या वर्षी पदवी मिळविली. पदवीसाठी या व्यक्तीस तब्बल ७५ वर्षे लागली.

वॉशिंग्टन : अमेरिकेतील एका व्यक्तीने वयाच्या ९४ व्या वर्षी पदवी मिळविली. पदवीसाठी या व्यक्तीस तब्बल ७५ वर्षे लागली. दुसऱ्या महायुद्धात सामील होण्यापूर्वी मोरगनटाऊनच्या अँथनी ब्रुटो यांनी १९३९ मध्ये पूर्व व्हर्जिनिया विद्यापीठात पदवीसाठी प्रवेश घेतला होता. १९४२ मध्ये पदवीच्या शेवटच्या वर्षाला असतानाच त्यांना महाविद्यालय सोडण्याची वेळ आली. यानंतर ते सैन्यात सामील झाले व दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरपर्यंत सुमारे साडेतीन वर्षे सेवा दिली. युद्धानंतर त्यांनी सिमेंट कारखान्यात पिता व भावांसोबत काम करण्यास प्रारंभ केला. तथापि, ते कॉलेजला जाण्यास इच्छुक होते. १९४६ मध्ये त्यांनी पुन्हा प्रवेश घेतला. मात्र पदवी पूर्ण होण्यापूर्वीच त्यांना पुन्हा एकदा शिक्षण सोडावे लागले. कारण आजारी पत्नीची काळजी घेण्यास त्यांनी प्राधान्य दिले. ब्रुटो हे विद्यापीठाच्या इतिहासातील सर्वाधिक वयाचे पदवीधर असल्याचे मानले जात आहे. (वृत्तसंस्था)त्यांना १७ मे रोजी सुमारे ४,५०० विद्यार्थ्यांसह पदवी प्रदान केली जाईल. (वृत्तसंस्था)