शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

डेल्टा एअर लाइनची सेवा विस्कळीत

By admin | Published: August 09, 2016 1:48 AM

लाखो प्रवाशांना फटका; काही प्रमाणात वाहतूक सुरू.

अटलांटा (जॉजिर्या):   आंतरराष्ट्रीय संगणक यंत्रणेतील बिघाडामुळे तब्बल सहा तास ठप्प झालेली डेल्टा एअर लाइनची सेवा अखेर र्मयादित स्वरुपात सोमवारी रात्री सुरू झाली. या बिघाडामुळे अमेरिक ा, जपान, इटलीसह जगभरातील लाखो प्रवाशांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. डेल्टा ही जगातील दुसरी सर्वात मोठी हवाई सेवा असून, अँटलांटा येथील पॉवर हबमध्ये झालेल्या बिघाडामुळे जगभरातील संगणक तथा संचार यंत्रणा ठप्प झाली आहे. यामुळे ४५१ विमानाच्या फेर्‍या रद्द करण्यात आल्या असून डेल्टा एअर लाइनला करोडो डॉलर्सचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या घटनेची व्याप्ती पाहता विमानसेवा पूर्ववत होण्यासाठी दोन दिवसांचा अर्थात बुधवारपर्यंत वेळ लागणार असल्याचे डेल्टा एअर लाइनच्या सूत्रांनी स्पष्ट केले.