शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना धक्का; शरद पवारांच्या पक्षाचा राष्ट्रवादी असा उल्लेख आणि...
2
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; सोयाबीन, कापसासह शेतमालाच्या हमीभावाबद्दल अजित पवारांकडून महत्त्वाची माहिती
3
Kolkata Doctor Case : "ते मोठ्या ध्येयासाठी लढताहेत"; ममता बॅनर्जींच्या विधानावर डॉक्टरच्या वडिलांनी स्पष्टच सांगितलं
4
Tamannaah Bhatia : "आई होण्याची, मूल होण्याची खूप भीती वाटते..."; असं का म्हणाली तमन्ना भाटिया?
5
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने चार दिवसांत काढले ३७० जीआर
6
पोलिसांनी गाडी पकडली? नो टेन्शन... आता भरावा लागणार फक्त निम्मा दंड, दिल्ली सरकारचा प्रस्ताव
7
‘लोकमत’चे ऋषी दर्डा यांच्यासह २५ मान्यवर अबुधाबीच्या युवराजांच्या मेजवानीत सहभागी
8
'मी आजारी आहे...', निधनाआधी अनिल मेहतांनी दोन्ही मुलींना केला होता फोन; काय झाला संवाद?
9
Stock Market Opening: शेअर बाजाराची धमाकेदार सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, निफ्टी २५ हजार पार
10
गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट; दोन गटांत राडा, दगडफेक-जाळपोळीच्या घटनेनंतर तणाव
11
एकनाथ शिंदे-अजित पवारांमध्ये रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर खलबतं; बैठकीची INSIDE STORY समोर
12
Bhakti Modi Reliance Group : मुकेश अंबानींच्या घरात झालेला विवाह; आता रिलायन्सच्या 'या' ब्रँडच्या सीईओ, कोण आहेत भक्ती मोदी?
13
हृदयद्रावक! भूस्खलनात कुटुंब गमावलं, आता अपघातात होणाऱ्या नवऱ्याचा मृत्यू; कोसळला दुःखाचा डोंगर
14
Bajaj Housing Finance IPO : गुंतवणूकदारांकडून 'बजाज'वर प्रेमाचा वर्षाव; मागितलेले ६,५६० कोटी, लोकांनी झोळीत टाकले...
15
Ayushman Card : एका कुटुंबातील किती लोक काढू शकतात आयुष्मान कार्ड?; सरकारने आता बदलला 'हा' नियम
16
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ सप्टेंबर २०२४; भाग्योदयाचा योग, नोकरीत पदोन्नती मिळेल
17
देशविरोधी भूमिका घेणाऱ्यांची राहुल गांधी यांनी घेतली भेट; भाजपने केला आरोप
18
अमेरिकेत मातृशक्तीचा जागर; यंदाच्या निवडणुकीत महिलांचा कौल निर्णायक असेल
19
भाजपा श्रेष्ठी अस्वस्थ, मित्रपक्षाची विरोधात भूमिका; चिराग पासवान यांच्या मनात काय?
20
लिव्ह इन'मध्ये राहणाऱ्या महिलेचा प्रियकराकडून खून; थेरगावमध्ये मृतदेह रिक्षात ठेवून पलायन

डिजिटल घड्याळाला बाँब समजून मुस्लीम विद्यार्थ्याला केली अटक

By admin | Published: September 17, 2015 11:27 AM

इंजिनीअरिंगचं प्रोजेक्ट म्हणून घरून डिजिटल घड्याळ बनवणा-या १४ वर्षांच्या मुस्लीम मुलाला पोलीसांनी बाँब बनवल्याच्या संशयावरून अटक केल्याने

ऑनलाइन टीम
वॉशिंग्टन, दि. १७ - इंजिनीअरिंगचं प्रोजेक्ट म्हणून घरून डिजिटल घड्याळ बनवणा-या १४ वर्षांच्या मुस्लीम मुलाला डल्लास पोलीसांनी बाँब बनवल्याच्या संशयावरून अटक केल्याने खळबळ माजली आहे. अहमद मोहम्मद असे या मुलाचे नाव असून त्याने शालेय उपक्रमाचा भाग म्हणून घरी डिजिटल घड्याळ बनवले आणि ते शाळेत सादर केले. 
इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांमध्ये रूची असलेल्या अहमदचं त्याच्या विज्ञानाच्या शिक्षकांनी कौतुक केलं, परंतु दुस-या एका शिक्षकाला घड्याळातून बीपचा आवाज आल्यामुळे बाँबची भीती वाटली. अर्थात केवळ एक भीती म्हणून ही बाब येथे संपली नाही तर त्यांनी पोलीसांना बोलावले आणि पोलीसांनीही शहानिशा न करता मुलाला बेड्या ठोकून बालसुधारगृहात धाडले.
घड्याळाची तपासणी करताना आतल्या वायरी व एकंदर इलेक्ट्रॉनिक्सचा वापर बघून हा बाँब असू शकतो अशी भीती आम्हालाही वाटल्याचे पोलीसांनी सांगितले.
अमेरिकेमधल्या इस्लामी संघटनांनी हा इस्लामोफोबियाचा भाग असल्याचे म्हटले आहे. जर त्या मुलाचे नाव अहमद मोहम्मद नसते तर बाँबचा विचारदेखील कुणाच्या मनाला शिवला नसते असे एका संघटनेने खेदाने नमूद केले आहे. अहमद हा अत्यंत हुषार मुलगा असून तो त्याच्या अभिनव कल्पना सगळ्यांबरोबर शेअर करतो असे त्याला ओळखणा-यांनी सांगितले असून हाप्रकार दुर्देवी असल्याचे मत व्यक्त केले आहे. दरम्यान, झाल्या प्रकाराची दखल घेत अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा अहमदची भेट घेणार असल्याचे वृत्त आहे.