शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
2
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
3
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
4
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
5
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
6
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
7
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
8
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
9
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
10
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
11
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
12
'पुष्पा 2'नंतर 'पुष्पा 3' येणार की नाही? अल्लू अर्जुनच्या पोस्टमधून चाहत्यांना मिळालं उत्तर
13
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
14
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
15
गुरु प्रदोष: ८ राशींना अचानक धनलाभ योग, शुभ घडेल; इच्छापूर्ती, दत्तगुरु-महादेवांची कृपा!
16
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
17
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
18
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
19
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
20
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम

डोनाल्ड ट्रम्प निलंबित करू शकतात एच-१ बी व्हिसा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 3:32 AM

रोजगार संकटात : भारतीयांना मोठा फटका बसण्याची भीती

नवी दिल्ली : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे एच-१ बी व्हिसासह सर्व रोजगार व्हिसा निलंबित करू शकतात, असे वृत्त ‘वॉल स्ट्रीट जरनल’ने दिले आहे. ट्रम्प यांच्या विचाराधीन असलेल्या प्रस्तावानुसार, जोपर्यंत निलंबन हटविले जाणार नाही, तोपर्यंत नव्याने एच-१ बी व्हिसा मिळालेल्या कोणाही अमेरिकेबाहेरील व्यक्तीला अमेरिकेत येता येणार नाही. सध्या अमेरिकेत असलेल्या व्हिसाधारकांवर मात्र या नियमाचा कोणताही परिणाम होणार नाही, असे या वृत्तात म्हटले आहे.

‘वॉल स्ट्रीट जरनल’ने म्हटले आहे की, कोरोना विषाणू महामारीच्या काळात कोणीही आजारी विदेशी नागरिक अमेरिकेत येता कामा नये, यासाठी ट्रम्प प्रशासन सर्व प्रकारचे रोजगार व्हिसा निलंबित करू इच्छित आहे. याशिवाय महामारीमुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीच्या काळात विदेशी नागरिकांनी अमेरिकेत येऊन नोकऱ्या पटकावल्यास स्थानिक अमेरिकी नागरिकांतील बेरोजगारी आणखी वाढण्याची भीती ट्रम्प प्रशासनाला वाटते.व्हाइट हाउसचे प्रवक्ते होगन गिडले यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमेरिकी श्रमिक आणि रोजगार इच्छुकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ट्रम्प प्रशासन बहुविध पर्यायांचा विचार करीत आहे. तथापि, अजून कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.च्एच-१ बी हा विदेशी नागरिकांत सर्वाधिक लोकप्रिय असलेला अमेरिकी व्हिसा आहे. या व्हिसावर हजारो भारतीय आयटी व्यावसायिक दरवर्षी अमेरिकेत जात असतात.च्अमेरिकी नागरिकांनाच प्रथम रोजगार मिळायला हवा, अशी ट्रम्प प्रशासनाची भूमिका आहे. त्याअनुषंगाने व्हिसा निलंबनाच्या निर्णयावर विचार केला जात आहे.च्हा व्हिसा निलंबित करण्याच्या निर्णयाचा भारतीयांना म्हणूनच मोठा फटका बसणार आहे. कोरोना विषाणूमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हजारो एच-१ बी व्हिसाधारकांना आधीच नोकºया गमवाव्या लागल्या आहेत.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पcorona virusकोरोना वायरस बातम्या