शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

डोनाल्ड ट्रम्प यांनी WWE रिंगणात CNN ला "बदडलं"!

By admin | Published: July 04, 2017 5:44 PM

राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून प्रसारमाध्यमं अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर आहे.

ऑनलाइन लोकमत

वॉशिंग्टन, दि. 4 - राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून प्रसारमाध्यमं अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर आहे.  शनिवारी एका रॅलीला संबोधित करताना त्यांनी मीडियावरील आपला रोष पुन्हा एकदा व्यक्त केला आणि मीडियाला बोगस म्हटलं.  याशिवाय डब्लूडब्लूईच्या रिंगणाबाहेर ट्रम्प "सीएनएन" या वृत्तवाहिनीला मारत असल्याचा व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला आहे. 
 
डोनाल्ड ट्रम्प यांनी “#FraudNewsCNN” आणि  “#FNN” या हॅशटॅगसह एक व्हिडिओ शेअर केला आहे.  साधारण दोन वर्षांपूर्वीचा हा व्हिडिओ आहे. त्यावेळी ट्रम्प यांनी डब्ल्यूडब्ल्यूई कार्यक्रमात सहभाग घेतला होता. तेव्हा त्यांनी तेथे एका व्यक्तीला मारहाण केली होती. डब्लूडब्लूईच्या रिंगणाबाहेर ट्रम्प "सीएनएन" या वृत्तवाहिनीला मारत असल्याचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेअर करताना मारहाण करणा-या व्यक्तीच्या चेह-यावर एडिटिंगद्वारे सीएनएनचा लोगो लावण्यात आला आहे.
 
या ट्विटमुळे जगभरात एकच खळबळ उडाली असून ट्रम्प यांच्यावर टीकेचा भडिमार सुरु आहे. मारहाणीचा व्हिडिओ पोस्ट करून ट्रम्प यांनी माध्यमांविरोधात हिंसा भडकवण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप अमेरिकेतील पत्रकारांनी केला आहे. 
पाहा व्हिडीओ-