शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
3
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
4
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
5
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
6
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
7
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
8
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
9
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
10
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
11
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
12
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
13
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
14
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
15
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
16
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
17
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
18
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
19
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
20
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर

डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, ‘कोण पुतिन, ओळखत नाही' !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2017 4:31 PM

रशियाबाबत अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे मवाळ आहेत अशी टीका होत आहे.या पार्श्वभूमीवर मंगळवारी ट्रम्प यांनी ‘मी पुतीन यांना ओळखत नाही’असं

ऑनलाइन लोकमत

वॉशिंग्टन, दि. 8 - रशियाबाबत अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे मवाळ आहेत अशी त्यांच्यावर सातत्याने टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी ट्रम्प यांनी ‘मी पुतिन यांना ओळखत नाही’असं उपहासात्मक ट्वीट केलं आहे. 

‘कोण पुतिन मी त्यांना ओळखत नाही’रशियाशी कोणताही समझोता नाहीये,  तिरस्कार करणारे वेडेपणा दाखवताएत, तरी ओबामा दहशतवादात एक नंबर असलेल्या इराणशी करार करू शकतात. काही अडचण नाही असं ट्वीट त्यांनी केलं आहे.  
 
दहशतवादी संघटना आयसिसविरोधात लढण्यासाठी रशिया आणि पुतिन यांच्याबरोबर काम करण्याची ट्रम्प यांची इच्छा आहे. त्यामुळे विरोधी पक्षांकडून ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला जात आहे.  तर काही दिवसांपूर्वी फॉक्स न्यूजच्या एंकरने ट्रम्प हे पुतीन यांचा सन्मान करतात का? असा प्रश्न विचारला होता त्यावर ट्रम्प यांनी हो उत्तर दिलं असता पुतिन हे खूनी आहेत, तरी ट्रम्प त्यांचा इतका सन्मान का करतात असा प्रश्न राइली यांनी विचारला. त्यावर ट्रम्प यांनी आपल्याकडेही (अमेरिका) बरेच खूनी आहेत, तुम्हाला काय वाटतं आपला देश खूप निर्दोष आहे का असं उत्तर ट्रम्प यांनी दिलं होतं. तेव्हापासून ट्रम्प यांच्यावर टीका वाढली आहे.