शहरं
Join us  
Trending Stories
1
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
2
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
3
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
4
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
5
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
6
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
7
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
8
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
9
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
10
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
11
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
12
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
13
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
14
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
15
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
16
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
17
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
18
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
19
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
20
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)

देश आवडला नाही? मग पैसे घ्या अन् चालते व्हा! स्वीडनचा निर्णय, प्रवासाचे भाडेही देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 5:52 AM

Sweden : स्वीडनमध्ये परदेशातून स्थायिक झालेल्या नागरिकांना देश साेडल्यास पैसे दिले जातात. मात्र, नव्या नियमानुसार जन्मजात नागरिकांचाही यात समावेश करण्यात येणार आहे.

स्टाॅकहाेम : देशाची संस्कृती आवडली नाही किंवा वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेता आले नाही, असे लाेक देश साेडून जाऊ शकतात, असा निर्णय स्वीडनने जाहीर केला आहे. या लाेकांना देशाबाहेर जाण्यासाठी पैसे आणि प्रवासभाडेदेखील देण्यात येईल. स्वीडनच्या इमीग्रेशन मंत्री मारिया स्टेनगार्ड यांनी हा प्रस्ताव दिला आहे.

स्वीडनमध्ये परदेशातून स्थायिक झालेल्या नागरिकांना देश साेडल्यास पैसे दिले जातात. मात्र, नव्या नियमानुसार जन्मजात नागरिकांचाही यात समावेश करण्यात येणार आहे. स्वीडनमध्ये देश साेडणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे. तसेच देशात येणाऱ्या लाेकांची संख्या घटली आहे. यापूर्वी देश साेडणाऱ्यांना १४,८०० अमेरिकन डाॅलर एवढी रक्कम देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला हाेता. मात्र, ताे फेटाळण्यात आला.

किती पैसे मिळतात?१० हजार स्वीडिश क्राेन म्हणजे सुमारे ८० हजार रुपये देश साेडणाऱ्या स्वीडिश नागरिकाला मिळतात. ४० हजार रुपये मुलांना देण्यात येतात.याशिवाय प्रवासभाडेदेखील देण्यात येते. ही रक्कम एकदाच देश साेडण्यापूर्वी देण्यात येते.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय