शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

Corona Vaccination: मास्क नको, सोशल डिस्टन्सिंगही पाळू नका! लसीकरण झालेल्यांना अमेरिकेच्या नव्या गाईडलाईन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 09:16 IST

CoronaVirus, Corona Vaccination in America: गेल्या महिन्याचा शेवटच्या आठवड्यात अमेरिकेची प्रमुख आरोग्य संस्था सीडीसीने स्पष्टपणे अमेरिकी नागरिकांना मास्क न घालण्याची सूचना केली होती.  ज्या नागरिकांनी कोरोना लसीकरण पूर्ण केले आहे त्यांनी अनोळखी लोकांची गर्दी सोडून अन्यत्र कुठेही फिरताना मास्क घालण्याची गरज नाही, असे म्हटले होते. मात्र, आज कुठेही मास्क न लावता फिरू शकता असे म्हटले आहे. 

No mask, No social distence America: एकीकडे जगभरातील देश कोरोनाच्या संकटाशी (Corona Pandemic) लढत आहेत, दुसरीकडे अमेरिकेच्या लोकांसाठी दिलासादायक बातमी आहे. अमेरिकेत पूर्णपणे लसीकरण झालल्या लोकांनी मास्क घालणे किंवा सोशल डिस्टंसिंग पाळणे आवश्यक राहिलेले नाही. याबाबत अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने (सीडीसी) सूचना दिल्या आहेत. (Fully vaccinated individuals can resume activities without wearing a mask or staying 6 feet apart: America CDC)

गेल्या महिन्याचा शेवटच्या आठवड्यात अमेरिकेची प्रमुख आरोग्य संस्था सीडीसीने स्पष्टपणे अमेरिकी नागरिकांना मास्क न घालण्याची सूचना केली होती.  ज्या नागरिकांनी कोरोना लसीकरण पूर्ण केले आहे त्यांनी अनोळखी लोकांची गर्दी सोडून अन्यत्र कुठेही फिरताना मास्क घालण्याची गरज नाही, असे म्हटले होते. मात्र, आज कुठेही मास्क न लावता फिरू शकता असे म्हटले आहे. 

मास्क फ्री देश बनण्याबरोबरच कोरोना दूर ठेवण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळावे लागत होते, ते देखील आता लस घेतलेल्यांनी पाळण्याची गरज नसल्याचे सीडीसीने म्हटले आहे. लसीचे दोन डोस घेतलेले लोक आता त्यांची दैनंदिन कामे बिनदिक्कत करू शकतात. मात्र, ज्या संघीय, र्जाय, आदिवासी, लोकल बिझनेस, कामाच्या ठिकाणी जिथे मास्क घालणे अनिवार्य केले आहे तिथे मास्क घालावे लागले असे नव्या गाईडलाईनमध्ये म्हटले आहे. 

इस्त्रायल बनला पहिला देशचीनमधून पसरलेला कोरोना व्हायरस आज जगभरात थैमान घालत आहे. कोरोना व्हायरस 2019च्या अखेरीस चीनमधील वुहान शहरातून पसरला. कोरनाचे स्क्रमण एवढ्या वेगाने परसले, की त्यांने अल्पावधीतच कोट्यवधी लोकांना आपल्या विळख्यात घेतले, तर लाखो लोकांना यामुळे जीव गमवावा लागला. इस्रायलने मास्क न लावण्याचे आदेश दिले आहेत. असा आदेश देणारा इस्रायल हा जगातील पहिलाच देश ठरला आहे. इस्रायलमध्ये 81 टक्के लोकांना कोरोना लस टोचण्यात आली आहे. यानंतर येथील प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयानंतर येथील लोकांनी चेहऱ्यावरील मास्क काढले असून सोशल मीडियावरही आनंद व्यक्त केला आहे.

अमेरिकेत 12-15 वयोगटाच्या लसीकरणाला परवानगीकोरोना महामारीच्या (Corona Virus) विरोधात सुरु असलेल्या लढ्याला अमेरिकेमधून मोठी दिलासादायक बातमी येत आहे. फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (FDA) ने 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांच्या कोरोना लसीला (Corona Vaccine) मान्यता दिली आहे. फायझर-बायोएनटेकने ही कोरोना लस (Pfizer-BioNTech COVID Vaccine) बनविली आहे. ही लस किशोरवयीनांना दिली जाणार आहे. गुरुवारपासून अमेरिकेत या वयोगटासाठी लसीकरण 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसAmericaअमेरिका