शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
2
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
3
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
5
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
6
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
7
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
8
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
9
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
10
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
11
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
12
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
13
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
14
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
15
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
16
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
17
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
18
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
19
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला

पोपटांच्या प्रेमापोटी कान कापले

By admin | Published: January 20, 2017 6:13 AM

हे आहेत इंग्लंडमधील टेड रिचर्डस (५८). पोपटांचा यांना प्रचंड लळा.

ब्रिटन- हे आहेत इंग्लंडमधील टेड रिचर्डस (५८). पोपटांचा यांना प्रचंड लळा. याच पोपटांच्या प्रेमापोटी त्यांनी चक्क दोन्ही कानच कापून टाकले आहेत. होय, आणि यासाठी खास शस्त्रक्रिया केली आहे. ही शस्त्रक्रिया तब्बल सहा तास चालली. आपल्या पोपटांवर त्यांचे एवढे प्रेम की, त्यांच्यासारखे दिसण्यासाठी त्यांनी कान कापण्याचा निर्णय घेतला. आपल्या चेहऱ्यावर त्यांनी ११० टॅटू बनविले आहेत. त्यामुळे ते अगदी पोपटासारखे दिसत आहेत. एवढ्यावरच थांबतील ते रिचर्डस कसले? आता तर आपले नाकही पोपटासारखे करण्यासाठी ते एका चांगल्या सर्जनच्या शोधात आहेत. टेड यांचे कर्तृत्व असे आहे की, आता नाक कापूनही ते आपली मान उंचावणार आहेत. या पोपटांना आपण आपल्या मुलांसारखे मानतो, असे ते म्हणतात. टेड रिचर्डस यांच्या कानाची शस्त्रक्रिया तशी अवघड होती. कदाचित जिवावर बेतणारीही होती. पण, आपल्या प्रिय पोपटांसाठी ते काहीही करायला तयार आहेत. >110 टॅटू काढले चेहऱ्यावर>06 तासांची कानांवरील शस्त्रक्रिया