शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

इक्वाडोरमधल्या भूकंपात २३३ जणांचा मृत्यू

By admin | Published: April 17, 2016 9:50 AM

दक्षिण अमेरिकेतल्या इक्वाडोर या देशामध्ये झालेल्या भूकंपातील मृतांचा आकडा वाढत चालला आहे. आतापर्यंत या भीषण आपत्तीत २३३ जणांचा मृत्यू झाला आहे.

ऑनलाइन लोकमतअमेरिका, दि. १७- दक्षिण अमेरिकेतल्या इक्वाडोर या देशामध्ये झालेल्या भूकंपातील मृतांचा आकडा वाढत चालला आहे. आतापर्यंत या भीषण आपत्तीत २३३ जणांचा मृत्यू झाला आहे. 7.8 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का बसल्यानं अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे. इक्वाडोरमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

 मी टीव्हीवर चित्रपट पाहत असताना अचानक सगळं  हलण्यास सुरुवात झाली. आम्ही लागलीच घरातून रस्त्यावर धावलो. काय होईल मला माहिती नव्हतं, असा अनुभव क्विटोतल्या लोरेना कझारेस यांनी सांगितला. या महाभयंकर भूकंपामुळे शहरातला एक पूलही कोसळला आहे. मंता शहरातल्या विमानतळावरचा टॉवरही कोसळला आहे. अनेक ठिकाणी टेलिफोनचे पोल कोसळून संपर्क तुटला आहे. सध्या लोक व्हॉट्सअपमुळे एकमेकांच्या संपर्कात आहेत. एका शॉपिंग मॉलमधल्या भिंतीलाही तडे गेले आहेत. या भूकंपामुळे एक्वेडोर शहराचं मोठं नुकसान झालं आहे.  एक्वेडोर शहराला सुनामीचाही इशारा देण्यात आला आहे.