शहरं
Join us  
Trending Stories
1
"यावेळी रावणाचे अखेरचं दहन"; डुप्लिकेट मेळावा म्हणत संजय राऊतांची CM शिदेंवर टीका
2
"दुर्दैवाने राज ठाकरे महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या पाठीशी"; पॉडकास्टवरुन संजय राऊतांचा टोला
3
ठरलं! हरयाणात १७ ऑक्टोबरला होणार शपथविधी, नायबसिंह सैनी १० वाजता घेणार शपथ
4
बिग बॉस शोचा करिअरवर काय परिणाम होतो?; अभिनेत्याने सांगितलं 'सत्य', म्हणाला....
5
भारताने मालिका आधीच जिंकली; आज ३ मोठे बदल होण्याची शक्यता, अशी असेल Playing XI
6
Arkade developers share: लिस्टिंगच्या दिवशी ४८% टक्क्यांनी वधारलेला शेअर; आता तिमाही निकालानंतर पुन्हा बनला रॉकेट
7
PAK vs ENG : "पाकिस्तानला WTC मधून काढून टाका, गोंधळ लवकर थांबवा", दारुण पराभवानंतर अख्तर संतापला
8
कोजागरी पौर्णिमेला बुधादित्य राजयोग: ८ राशींवर धनलक्ष्मी प्रसन्न, पैशांची बचत शक्य; लाभच लाभ!
9
उत्तर गाझा पट्टीच्या जबलियामध्ये इस्रायलने पुन्हा हल्ला केला, २० हून अधिक लोक ठार
10
३४५ पटींपेक्षा अधिक सबस्क्राईब झालेला IPO, आता SEBIनं लिस्टिंगवर घातली बंदी; पुढे काय?
11
देवदूत बनून आला पायलट! हायड्रोलिक खराब, ३ तास हवेतच घिरट्या, १४० जणांच्या जीवाला होता धोका; नेमकं काय घडलं?
12
Sanjay Raut : 'आता मेळाव्याची लाट, लोक डुप्लिकेट मेळावे घेतात; संजय राऊतांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खोचक टोला
13
T20 WC FINAL : मी दुखापतीचं नाटक केलं आणि खेळ मुद्दाम थांबवला; पंतने सांगितला वर्ल्ड कपमधील किस्सा
14
प्रेमासाठी काय पण! गर्लफ्रेंडला खूश करण्यासाठी ३ मित्रांचा कारनामा; खावी लागली जेलची हवा
15
असा एकमेव अभिनेता ज्याने रुपेरी पडद्यावर साकारले श्रीराम, श्रीकृष्ण आणि रावण! तुम्ही ओळखलं?
16
Zerodha Nithin Kamath : ब्रोकर्स कधीही करू शकणार नाही 'हे' काम, SEBI च्या नव्या नियमांवर काय म्हणाले नितीन कामथ
17
Multibagger Stock: केवळ एका वर्षात ₹१ लाखाचे बनले ₹२० लाख; 'या' SME कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
"देशात कट्टरतावादाला चिथावणी देणाऱ्या घटनांमध्ये अचानक वाढ"; सरसंघचालकांनी व्यक्त केली चिंता
19
"OTT प्लॅटफॉर्ममुळे तरुणांवर वाईट परिणाम"; नियंत्रणासाठी कायदा करण्याची सरसंघचालकांची मागणी
20
Video - रस्त्यावरुन जात होती २ लहान मुलं, अचानक कोसळलं घर; थरकाप उडवणारी घटना

Elon Musk: एलोन मस्कसाठी 2022 ची जबरदस्त सुरुवात, पहिल्याच दिवशी संपत्तीत झाली मोठी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2022 1:16 PM

Elon Musk:एलॉन मस्क यांनी सोमवारी प्रति तास 1.41 अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि SpaceX आणि Tesla सारख्या दिग्गज कंपन्यांचे मालक एलॉन मस्क यांच्यासाठी नवीन वर्षाची धमाकेदार सुरूवात झाली. 2022 च्या पहिल्याच दिवशी एलॉन मस्क यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वर्षाच्या पहिल्याच दिवशी एलॉन मस्क यांच्या संपत्तीत वाढ होऊन एकूण संपत्ती 304 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. सोमवारी मस्क यांनी प्रति तास 1.41 अब्ज डॉलर्सची कमाई केली.

2.5 लाख कोटींची वाढ

जगातील श्रीमंत लोकांपैकी एस असलेल्या एलोन मस्क यांची कंपनी टेस्लाच्या शेअर्समध्ये वाढ झाल्याने त्यांची संपत्ती वाढली आहे. यामुळे, मस्कची एकूण संपत्ती एका दिवसात $33.8 अब्ज किंवा सुमारे 2,51,715 कोटी रुपयांनी वाढली. या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, या वाढीसह एलोन मस्कची एकूण संपत्ती 304 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेली आहे.

टेस्लाचे शेअर्स झपाट्याने वाढले

खरं तर, एलोन मस्कच्या इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे शेअर्स वर्षाच्या पहिल्या ट्रेडिंग दिवशी 14 टक्क्यांनी वाढले. चौथ्या तिमाहीतील विक्रमी वितरणामुळे सोमवारी कंपनीचा समभाग 13.5 टक्क्यांनी वाढून $1,199.78 वर पोहोचला. टेस्लाची जवळपास 10 महिन्यांच्‍या कालावधीतील एका दिवसातील सर्वात मोठी उडी आहे.

या वर्षी आणखी चांगली कामगिरीची अपेक्षातज्ञांच्या मते टेस्लाची कामगिरी वर्षभर मजबूत राहण्याची अपेक्षा आहे. बर्लिन आणि टेक्सासमध्ये नवीन कारखान्यांच्या बांधकामामुळे कंपनीचे उत्पादन वाढेल आणि वितरणास गती मिळेल. टेस्लाला सुट्या भागांच्या तुटवड्याचाही सामना करावा लागत आहे, परंतु त्यांनी नवीन पद्धतींचा अवलंब करुन त्याचे व्यवस्थापन केले आहे, ज्याचा परिणाम दिसून येत आहे. 

टॅग्स :Teslaटेस्लाInternationalआंतरराष्ट्रीयInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स