शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
2
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
3
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
4
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
5
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
6
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
7
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
8
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
9
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
10
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
11
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
12
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
13
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
14
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
15
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
16
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
17
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
18
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
19
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
20
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?

खासींचे अस्तित्व इ.स.पूर्व १२०० पासून?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2016 12:44 AM

मेघालयातील खासी ही जमात इ.स.पूर्व १२०० पासून अस्तित्वात आहे. री-भोई जिल्ह्यात मिळालेल्या प्राचीन शिळा याची साक्ष देतात

शिलाँग : मेघालयातील खासी ही जमात इ.स.पूर्व १२०० पासून अस्तित्वात आहे. री-भोई जिल्ह्यात मिळालेल्या प्राचीन शिळा याची साक्ष देतात. येथील काही औजारेही हे संकेत देतात की, राज्यातील सर्वात मोठ्या जमातींपैकी एक असणाऱ्या खासी जमातीला मोठा इतिहास आहे. पुरातत्त्ववेत्ता मार्को मित्री आणि नॉर्थ ईस्टर्न हिल्स युनिव्हर्सिटीचे शिक्षक यांच्या एका दलाने एनएच-४० जवळ सोहपेटबनेंगच्या लुमावबुह गावात एका जागेची पाहणी केली. त्यानंतर येथे खोदकाम करण्यात आले. याबाबत बोलताना मित्री म्हणतात की, आम्हाला येथून शिळा आणि लोखंडाच्या काही वस्तू आढळून आल्या. हा पहाडी भाग दीड कि.मी. भागात पसरलेला आहे. येथील २० औजारे आणि अन्य साहित्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याच्या अहवालानुसार हे साहित्य १२ व्या शतकातील आहे. आदिवासींच्या प्रथेशी नाते सांंगणाऱ्याही काही वस्तू यात आहेत. २००४ मध्ये प्रथम याचा शोध लागला; पण या संशोधनाची खात्री करण्यासाठी किमान दहा वर्षांचा कालावधी लागला आहे. २०० वर्षांपूर्वी या भागात वस्ती असल्याच्या खुणा मिळाल्या आहेत. ब्रिटिश आर्कियोलॉजीकल रिपोर्टस्ने २००९ मध्ये मित्री यांचे 'आऊटलाईन आॅफ नियोलिथिक कल्चर आॅफ खासी अ‍ॅण्ड जैन्तिया हिल्स' हे संशोधन प्रसिद्ध केले होते. (वृत्तसंस्था)