शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळी भांडणं मिटवतो, पण आधी शपथ घ्या की...; 'मनसे' युतीसाठी उद्धव ठाकरेंनी बंधूंसमोर ठेवली एक अट!
2
ठाकरे बंधू एकत्र येणार?; आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचं सांगत राज ठाकरेंकडून युतीसाठी टाळी!
3
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना गती; शिंदे गटातील नेत्यांची प्रतिक्रिया म्हणाले...
4
Anaya Bangar Boy to Girl Transition Story: संजय बांगरचा मुलगा का बनली मुलगी? 'ट्रान्सजेंडर' Anaya Bangar ने सगळंच सांगून टाकलं...
5
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ 'या' दिवशी ६ तासांसाठी बंद राहणार!
6
FD vs SIP: कोणता पर्याय ठरू शकतो बेस्ट, फायदा-तोट्याचं गणित समजून घ्या
7
“मराठीला हिंदी नाही तर गुजरातीपासून सर्वाधिक धोका”; संजय राऊतांची मनसे, भाजपावर टीका
8
Tarot Card: सुरवंटाचे फुलपाखरू होण्याचा काळ, प्रयत्नात कुचराई नको; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
9
Maharashtra Politics : इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध? हे कसं चालतं ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सवाल
10
प्रेमाचा जांगडगुत्ता! मुलीच्या सासऱ्यासोबतच ममता झाली फरार; महिलेच्या पतीला दुःख अनावर
11
कोट्याधीश करणारा वसुमती योग: ८ राशींना शुभ, उत्पन्न वाढेल; हाती पैसा राहील, लाभच लाभ होतील!
12
५ वर्षांपूर्वी मृत्यू झालेला 'तो' रिक्षा चालवताना सापडला; पत्नीशी WhatsApp वर चॅटिंग, अखेर...
13
एका शेअरवर ₹११७ चा डिविडेंड देतेय कंपनी, रेकॉर्ड डेट आता जास्त दूर नाही; पाहा कोणता आहे शेअर?
14
Mumbai: बीएमसीने 'अभय' देऊनही मुंबईकरांनी केलं दुर्लक्ष, आता भरा दोन टक्के दंड 
15
चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ मोठी जलवाहिनी फुटली; 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद!
16
मोठी बातमी: संग्राम थोपटे यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा; लवकरच भाजपमध्ये करणार प्रवेश
17
मुंबई: स्वतःवर गोळी झाडण्यापूर्वी पत्नीला पाठवला व्हिडीओ, म्हणाला, 'जगण्याची इच्छा नाही'
18
चीनकडून येणारा निकृष्ट दर्जाचा माल रोखण्याचा डाव भारतावरच उलटला! कोणाची समस्या वाढली?
19
आता इलॉन मस्क जगात वाटताहेत शुक्राणू, महिलांशी संपर्क, मुलांची ‘फौज’ तयार करणार
20
"माझ्या नावाचं मंदिर, तिथे लोक पूजा करतात"; उर्वशी रौतेलाचा मोठा दावा, पुजाऱ्याने सगळी स्टोरी सांगितली

अपघात की हत्येचा कट…? पुतिन यांच्या 3 कोटींच्या कारमध्ये मोठा स्फोट! संपूर्ण रशियात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 16:19 IST

putin limousine car explodes सोशल मीडियावर स्फोटानंतर जळत्या कारचे व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ही आग इंजिनपासून सुरू झाली आणि, पुढच्या काही क्षणातच संपूरर्म कार आगीच्या विळख्यात सापडली.

रशियाचे राष्ट्रापती व्लादिमीर पुतिन यांच्या आलिशान लिमोझिन (Limousine) कारमध्ये भीषण स्फोट झाला आहे. हा स्फोट एवढा भीषण होता की, काही वेळातच आलिशान कार आगीच्या भक्ष्यस्थानी आली. या घटनेमुळे पुतिन यांच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित झाला आहे.

कारमध्ये मोठा स्फोट - पुतिन यांच्या या आलिशान कारची किंमत £275,000 (सुमारे ३ कोटी रुपये) एवढी आहे. रशियन सुरक्षा एजन्सी एफएसबीच्या मुख्यालयासमोर हा स्फोट झाला.'द सन'च्या वृत्तानुसार, या स्फोटानंतर पुतिन यांनी, गटारांसह आपल्या सर्व रक्षकांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. स्फोटावेळी गाडीत कोण-कोण उपस्थित होते? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सोशल मीडियावर स्फोटानंतर जळत्या कारचे व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ही आग इंजिनपासून सुरू झाली आणि, पुढच्या काही क्षणातच संपूरर्म कार आगीच्या विळख्यात सापडली.

झेलेन्स्की यांनी केलीय पुतिन यांच्या मृत्यूची भविष्यवाणी -तत्पूर्वी, युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्या वक्तव्यानंतर, पुतिन यांच्या कारमध्ये ही स्फोटाची घटना घडली आहे. पुतिन यांची प्रकृती बरी नाही. ते लवकरच मरतील, असा दावा झेलेन्स्की यांनी एका पत्रकार परिषदेत केला होता. महत्वाचे व्लादिमीर पुतिन हे कडक सुरका व्यवस्थेत राहतात. तो नियमितपणे लिमोझिन कार वापरतात. 'द सन'च्या एका वृत्तानुसार, पुतिन यांना मृत्यूची भीती वाटते. त्यांचा स्वतःच्या कर्मचाऱ्यांवरही विश्वास नाही, असे त्यांच्या एका माजी अंगरक्षकाने म्हटले आहे.

टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनBlastस्फोटcarकारrussiaरशिया