शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

इसिसविरोधात कारवाईसाठी व्यापक व्यूहरचना - डोनाल्ड ट्रम्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2017 12:50 AM

इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेला नष्ट करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या लष्कराला व्यापक व्यूहरचना ३० दिवसांत करण्याचा आदेश रविवारी दिला.

वॉशिंग्टन : इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेला नष्ट करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या लष्कराला व्यापक व्यूहरचना ३० दिवसांत करण्याचा आदेश रविवारी दिला. या व्यूहरचनेमुळे अमेरिका इसिसविरोधात निर्णायक पाऊल उचलू शकेल. अमेरिका तोंड देत आहे तो मूलतत्ववादी इस्लामी दहशतवाद एवढाच इसिसचा धोका नाही तर ती खूपच विषारी आणि आक्रमक संघटना आहे. ती स्वत:चे राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न करीत आहे. या संघटनेत चर्चेला, वाटाघाटींना जागा नाही, असे ट्रम्प यांनी आपल्या आदेशात म्हटले. वरील कारणांसाठीच मी माझ्या प्रशासनाला इसिसविरोधात व्यापक व्यूहरचना तयार करण्याचा आदेश दिल्याचे ते म्हणाले. ...तर दहशतवाद्यांची शक्ती वाढेलअमेरिकेच्या सध्याच्या धोरणांच्या वा नियमांच्या बंधनांमुळे इसिसविरोधात व्यापक कारवाई करण्यात अडथळा येत असल्यास त्यात बदल करण्यास या व्यूहरचनेद्वारे सूचवले जाईल.हा अहवाल ३० दिवसांत ट्रम्प यांना सादर करायचा आहे. इसिसला शक्ती मिळत राहिली तर त्यामुळे जो धोका निर्माण झाला आहे तो वाढतच जाईल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला.