शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
2
IND vs AUS: पर्थवर इतिहास रचण्यात टीम इंडिया 'यशस्वी'! ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात 'विराट' विजय
3
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री?; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
5
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
6
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
7
बँक खातेदारांना आता ४ नॉमिनी व्यक्तींची नावं द्यावी लागणार, सरकार लवकरच कायदा आणणार!
8
NTPC चा शेअर तुम्हाला अलॉट झालाय का? कसं चेक कराल, पाहा स्टेप-बाय-स्टेप प्रोसिजर
9
'कांतारा'च्या कलाकारांसोबत मोठी दुर्घटना! शूटिंगवरुन परतताना बस पलटी, अनेक जण जखमी
10
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
11
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
12
'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..."
13
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
14
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
15
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
16
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
17
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
18
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
19
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या

फेसबूकचा सीईओ मार्क झुकेरबर्गचे ट्विटर, पिंट्रेस्ट अकाऊंट झाले हॅक

By admin | Published: June 06, 2016 12:52 PM

जगविख्यात सोशल नेटवर्किंग साईट 'फेसबूक'चा सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मार्क झुकरेबर्गचे ट्विटर व पिंट्रेस्ट अकाऊंट हॅक झाले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ६ - जगविख्यात सोशल नेटवर्किंग साईट 'फेसबूक'चा सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मार्क झुकरेबर्गचे ट्विटर व पिंट्रेस्ट अकाऊंट हॅक झाले आहे. 'अवरमाईन टीम'ने ही दोन्ही अकाऊंट्स हॅक केल्याची जबाबदारी स्वीकारली असून 'ट्विटर' व 'पिंट्रेस्ट' या दोन्ही सोशल साईट्सवरील लाखो अकाऊंट्स धोकादायक स्थितीत असल्याचे दाखवून देण्यासाठीच आपण झुकेरबर्गचे अकाऊंट हॅक केल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
( कोचीमधल्या तरुणासोबत मार्क झुकेरबर्गचा व्यवहार)
  •  
  • तसेच या टीमने झुकेरबर्गचे इन्स्टाग्राम अकाऊंटही हॅक करण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे, मात्र ते अकाऊंट हॅक झालेले नाही. झुकेरबर्गचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्यावर ट्विटर व्यवस्थापनाकडून तत्काळ 'अवरमाईन टीम'चे अकाऊंट बंद करण्यात आल्याचे समजते. 
( झुकेरबर्गहून चतुर निघाला ‘हा’ तरुण)
 
  •