बँकॉक : थायलंडमध्ये स्थायिक झालेल्या पती/पत्नीच्या व्हिसाची मुदत वाढवून मिळण्यासाठी बनावट विवाह दाखविण्याचे एक रॅकेट उजेडात आले आहे. याप्रकरणी १० भारतीय तसेच थायलंडमधील २४ महिलांना अटक झाली आहे. आणखी २० भारतीय व थायलंडच्या सहा महिलांचा पोलीस शोध घेत आहेत.केवळ १५ ते १५२ डॉलर इतका मोबदला देऊन स्थानिक महिलांना या गैरप्रकारांसाठी राजी केले गेलेहोते.
बनावट विवाह; १० भारतीयांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 5:16 AM