शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
4
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
5
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
6
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
7
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
8
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
9
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
10
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
11
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
12
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
13
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
14
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
15
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
16
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
17
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
18
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
19
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
20
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू

साठाव्या वर्षी जुळ्यांना जन्म

By admin | Published: October 03, 2016 4:18 AM

क्लाऊदेत्ते कूक या ६० वर्षांच्या महिलेने आपल्या पहिल्याच बाळंतपणात रविवारी रात्री दोन जुळ््या सुदृढ मुलांना जन्म दिला.

इव्हॅन्सविले : क्लाऊदेत्ते कूक या ६० वर्षांच्या महिलेने आपल्या पहिल्याच बाळंतपणात रविवारी रात्री दोन जुळ््या सुदृढ मुलांना जन्म दिला. हे बाळंतपण शस्त्रक्रियेने व तिच्या बाळंतपणासाठी जी तारीख दिली होती त्याच्या आधी एक महिना झाले आहे. या मुलांची नावे इस्सॅक आणि इसाह अशी आहेत व त्यांचे वजन प्रत्येक पाच पौंडांचे आहे, असे वृत्त डब्ल्यूएफआयईने दिले आहे.कूक यांची भेट पतीशी दहा वर्षांपूर्वी चर्चमध्ये झाली होती. नऊ वर्षांपूर्वी त्यांना तुमचे वय झाल्यामुळे कधीही आई होऊ शकणार नाही, असे सांगण्यात आले होते. प्रार्थनेमुळे काहीही शक्य होते, असे क्लाऊदेत्ते कूक म्हणाल्या. देवाकडे वय ही काही संख्या नाही. शिवाय मी सुदृढ आणि बांधेसुध आहे. देवासारखेच मला हे माहीत होते की हे मी करू शकते. ते किती कठीण आहे हे काही महत्वाचे नाही. त्याने सगळ््यातून बाहेर काढले, असे कूक म्हणाल्या. (वृत्तसंस्था)>आयव्हीएफ तंत्रकूक यांना आयव्हीएफ या तंत्राच्या साह्याने गरोदरपण लाभले. हे जुळे भाऊ मुदतीच्या आधीच जगात आले असले तरी त्यांना घरी जायला आणखी काही आठवडे लागतील.