शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार २० ते २५ जागा जिंकतील, तर भाजप...; विनोद तावडेंनी सांगितला आकडा
2
आंदोलनाला समर्थन, पण मराठा आरक्षणाबाबत मविआ जाहीरनाम्यात अवाक्षर नाही? मनोज जरांगे म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काँग्रेसला सरकार येणार नसल्याची खात्री'; जाहीरनामावर मुनगंटीवार यांची टीका
4
Lawrence Bishnoi : लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शुटर्सबाबत खळबळजनक खुलासा; जेलमध्ये बसून अमेरिका-रशियात दहशत
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :राहुल गांधींना वीर सावरकरांसाठी काही बोलण्यास सांगू शकता का? अमित शाहांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
6
“बाळासाहेब ठाकरे यांचे कौतुक करण्याचे धाडस आहे का?” पंतप्रधान मोदींचे काँग्रेसला थेट आव्हान
7
अभिनेत्री स्नेहा चव्हाणने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, फोटो आले समोर
8
आता लग्नपत्रिकेवरही ‘बंटोगे तो कटोगे' नारा, PM मोदी आणि CM योगींचा फोटोही छापला
9
“...तर तो व्हिडिओ व्हायरल करु नका”; मनोज जरांगेंनी केली विनंती, पाटलांना कशाची भीती?
10
खलिस्तानी दहशतवादी अर्श दलाला कॅनडा पोलिसांच्या ताब्यात; पंजाबमध्ये टार्गेट किलिंगमध्ये होता सहभाग
11
Maharashtra Election 2024: मतविभाजनाचा फंडा 'सेम टू सेम', कुणाचा बिघडवणार 'गेम'!
12
Maharashtra Election 2024: खरगेंच्या पक्षाने महाराष्ट्राला लुटलंय; बावनकुळेंचा काँग्रेसवर हल्ला
13
भीषण! गाझामधील शाळा-रुग्णालयावर IDF चा मोठा हवाई हल्ला; २४ तासांत ४७ जणांचा मृत्यू
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मी म्हातारा झालो नाही, सरकार बदलल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही'; शरद पवारांचा निर्धार
15
बाप रे बाप...! हा शेअर आहे की पैसा छापायचं मशीन? 4 महिन्यांत ₹1000 चे केले ₹9 कोटी! दिला 94,16,329% परतावा
16
शेतकरी अन् महिलांवर फोकस; पाहा भाजप आणि मविआच्या जाहीरनाम्यातील प्रमुख आश्वासने
17
“पंतप्रधान नरेंद्र मोदी जोपर्यंत येत राहतील, तोपर्यंत महाराष्ट्र अनसेफ राहील”: संजय राऊत
18
“महाराष्ट्राची निवडणूक देशाचे भविष्य बदलणारी, मविआचे सरकार आणा”: मल्लिकार्जुन खरगे
19
“मोदीसाहेब भाषणे देण्यात हुशार, पण शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेऊ शकणार नाही”: शरद पवार
20
"उंचीवर जायचं होतं, पण संधी मिळाली नाही"; पंकजा मुंडेंनी बोलून दाखवली लोकसभेतील पराभवाची सल

अमेरिकेतील टेक्सासमध्ये गोळीबार

By admin | Published: June 14, 2016 10:49 PM

अमेरिकेतल्या एमेरिल्लोतल्या वॉलमार्ट स्टोअरमध्ये काही अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याचं वृत्त एपी या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

 ऑनलाइन लोकमत

टेक्सास, दि. 14 -  अमेरिकेत पुन्हा गोळीबाराची घटना समोर आली आहे. अमेरिकेतल्या अमरिल्लोतल्या वॉलमार्ट स्टोअरमध्ये काही अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याचं वृत्त एपी या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, वॉलमार्टमध्ये अडकलेल्या अनेक जणांना पोलिसांनी सुखरूपस्थळी हलवले आहे. तसेच गोळीबार करणा-या संशयितालाही पोलिसांनी ठार केल्याची माहिती समोर येत असून, या ठिकाणी सध्या कोणताही गोळीबार होत नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याचबरोबर अमरिल्लोतल्या वॉलमार्ट परिसरातील लोकांनी येणं टाळावं, असं आवाहनही पोलिसांनी यावेळी केलं आहे. 
 
दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेतल्या ओरलँडोतल्या गे नाइट क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये 50हून अधिक जणांना प्राण गमवावा लागला होता. तर अनेक जण जखमी झाले होते. या क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार करणा-या मतीन या तरुणाला पोलिसांनी ठार केलं असून, या हल्ल्याची इसिस या दहशतवादी संघटनेनं जबाबदारी स्वीकारली आहे.