शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
2
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्कतव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
3
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
4
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
5
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
6
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
7
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
8
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
9
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
10
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
11
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
12
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
14
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
15
Vastu Tips: लक्ष्मीविष्णुंना प्रिय असलेले कमळ घरात लावल्याने होणारे आर्थिक लाभ जाणून चकित व्हाल!
16
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
17
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
18
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
19
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
20
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

इसिसचे बांगलादेशात पहिले दहशतवादी कृत्य

By admin | Published: September 29, 2015 11:12 PM

येथील कडेकोट सुरक्षा व्यवस्थेतील राजनैतिक परिसरामध्ये एका इटालियन मदत कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. खतरनाक दहशतवादी संघटना इसिसने जबाबदारी घेतलेला हा बांगलादेशातील पहिलाच हल्ला आहे.

ढाका : येथील कडेकोट सुरक्षा व्यवस्थेतील राजनैतिक परिसरामध्ये एका इटालियन मदत कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. खतरनाक दहशतवादी संघटना इसिसने जबाबदारी घेतलेला हा बांगलादेशातील पहिलाच हल्ला आहे.इटालियन कार्यकर्ते सी तावेला (५०) यांच्यावर येथील मार्केट गुलशन भागात अगदी जवळून तीन गोळ्या झाडण्यात आल्या. तावेला सोमवारी सायंकाळी जॉगिंग करत असताना हा हल्ला झाला. तावेला कोसळल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळाहून फरार झाले. त्यांना तातडीने नजीकच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. मारेकऱ्यांनी त्यांचा मोबाईल फोन किंवा पैशांची बॅग पळवून नेली नाही. त्यामुळे ही हत्या दरोड्याच्या उद्देशाने झाली नसल्याचे स्पष्ट आहे. दरम्यान, इस्लामिक स्टेटने एका निवेदनात तावेलाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली. इसिसचा बांगलादेशातील हा पहिला हल्ला असू शकतो, असे सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले.