शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
5
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
6
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
8
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
9
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
10
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
11
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
12
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
13
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
15
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
16
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
17
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
18
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
19
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस

अमेरिकेत फ्लोरिडातील नाईट क्लबमध्ये गोळीबार, २ ठार, १७ जखमी

By admin | Published: July 25, 2016 2:02 PM

मेरिकेत सातत्याने गोळीबाराच्या घटना घडत आहेत. सोमवारी रात्री फ्लोरिडातील नाईट क्लबमध्ये झालेल्या गोळीबारात एक जण ठार झाला.

ऑनलाइन लोकमत 

फ्लोरिडा, दि. २५ - अमेरिकेत सातत्याने गोळीबाराच्या घटना घडत आहेत. सोमवारी रात्री फ्लोरिडातील क्लब ब्लू नाईट क्लबमध्ये झालेल्या गोळीबारात दोन जण ठार झाले असून, अनेक जण जखमी झाले आहेत. 
 
१७ जण या गोळीबारात जखमी झाल्याची माहिती आहे. पश्चिम फ्लोरिडातील फोर्ट मायर्स येथील नाईट क्लबमध्ये ही घटना घडली. काही आठवडयांपूर्वी अमेरिकेतील ओरलँडो येथील नाईट क्लबमध्ये बंदुकधा-याने केलेल्या गोळीबारात ४९  जण ठार झाले होते. ब्लू नाईट क्लबच्या पार्किंगमध्ये हा गोळीबार झाला. पोलिसांनी चौकशीसाठी तिघांना ताब्यात घेतले आहे. 
आणखी वाचा 
 
क्लब ब्लूमध्ये कार्यक्रम सुरु असताना ही घटना घडली. घटनास्थळी पोलिसांच्या गाडया दाखल झाल्या असून, परिसराला छावणीचे स्वरुप आले आहे.