शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

बायकोसाठी कायपण... 'तिचा' आक्षेपार्ह फोटो पाहून खवळले होते किम जोंग, बॉम्बने उडवलं ऑफिस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2020 5:56 PM

किम जोंग उन यांच्या आदेशावरून सुमारे दोन आठवड्यांपूर्वी उत्तर कोरियाच्या सैन्याशी बातचीत कारण्यासाठी दक्षिण कोरियाने सीमारेषास्थित तयार केलेल्या संयुक्त कार्यालयावर बॉम्बस्फोट घडवून आणला.

ठळक मुद्देकिम यांच्या पत्नीचे आक्षेपार्ह फोटो प्रसारीत केल्यामुळे या दोन देशांमध्ये तणाव निर्माण झाला असल्याची चर्चा आहे. दक्षिण कोरियातून येणाऱ्या किमविरोधी पत्रकात किम यांच्या पत्नीवर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्याशिवाय त्यांचे आक्षेापार्ह छायाचित्रही प्रसारीत करण्यात आले होते

प्योंगयांग - नुकतेच उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन सातत्याने काही ना काही कारणामुळे चर्चेत असतात. गेल्या काही आठवड्यांपूर्वीही ते गायब झाल्याने चर्चेत आले होते.अलीकडेच दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियामध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये युद्ध होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. किम यांच्या पत्नीचे आक्षेपार्ह फोटो प्रसारीत केल्यामुळे या दोन देशांमध्ये तणाव निर्माण झाला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांच्या आदेशावरून सीमेवरील दक्षिण कोरियाच्या संपर्क कार्यालयावर बॉम्ब टाकून ते जमीनदोस्त करण्यात आले.किम जोंग उन यांच्या आदेशावरून सुमारे दोन आठवड्यांपूर्वी उत्तर कोरियाच्या सैन्याशी बातचीत कारण्यासाठी दक्षिण कोरियाने सीमारेषास्थित तयार केलेल्या संयुक्त कार्यालयावर बॉम्बस्फोट घडवून आणला. आता दक्षिण कोरियाने किम जोंग यांच्या पत्नीची आक्षेपार्ह छायाचित्रे इंटरनेटवर व्हायरल केल्याचे उघड झाले आहे आणि फुग्ग्यांच्या माध्यमातून ही छायाचित्रे उत्तर कोरियाच्या सीमेवरही टाकण्यात आली. किम जोंग यावर भयंकर चिडला आणि त्याने ऑफिसवर बॉम्बफेक केली.हे कार्यालय उत्तर कोरियाच्या सीमेवर असलेल्या कायेसोंग शहरात होते. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यात सुरू झालेलं 'पत्रक युद्ध' अत्यंत खालच्या पातळीवर पोहोचलं आहे. उत्तर कोरियाचा निषेध करण्यासाठी सीमेवर दक्षिण कोरियाने टाकलय जाणाऱ्या पत्रकात आता हुकूमशहा किम जोंग उन यांच्या पत्नीविरूद्ध आक्षेपार्ह भाषा वापरली आहेत, तिच्या आक्षेपार्ह छायाचित्रांचे वितरित केली जात आहे. उत्तर कोरियामधील रशियन दूतावासानेही याची माहिती दिली केली. रशियन राजदूताच्या म्हणण्यानुसार, किम जोंग उनची पत्नी री सोल जूची 'गलिच्छ, घृणास्पद' छायाचित्रे उत्तर कोरियाच्या सीमेवरुन या फुग्ग्यांच्या माध्यमातून  टाकण्यात येत होती.विशेष म्हणजे किम जोंग उन यांच्याविरूद्ध लोकांना भडकवण्यासाठी मोहिमेचा भाग म्हणून दक्षिण कोरिया सीमावर्ती भागात असे कृत्य घडले असल्याचेआरोप काही काळापासून उत्तर कोरियाकडून केला जात आहे. उत्तर कोरियामध्ये तैनात असलेल्या रशियन राजदूत अलेक्झांडर मॅटसेगोरा यांनी नुकतीच एका रशियन वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की दक्षिण कोरियाने प्रसिद्ध केलेली पत्रके एक संवेदनशील विषय बनली आहेत आणि उत्तर कोरियामधील त्यांच्या शेजार्‍यांबद्दल असंतोष निर्माण करीत आहेत आहे

दक्षिण कोरियातून येणाऱ्या किमविरोधी पत्रकात किम यांच्या पत्नीवर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्याशिवाय त्यांचे आक्षेापार्ह छायाचित्रही प्रसारीत करण्यात आले होते. त्यामुळे किम जोंग यांनी दक्षिण कोरियाकडे या बंडखोरांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. किम यांच्या पत्नीबद्दल खालच्या पातळीवर टीका करण्यात येत असल्याच्या वृत्ताला उत्तर कोरियातील रशियन दूतावासाने दुजोरा दिला असल्याचे 'डेली मेल'ने म्हटले आहे. उत्तर कोरियात सोडण्यात येणाऱ्या फुग्यांवर, पत्रकांमध्ये किम यांची पत्नी री सोल जू यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा आणि छायाचित्राचा वापर केला असल्याचे त्यांनी सांगितले.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

आधी गळा आवळला, मग पाण्याने भरलेल्या बादलीत बुडवलं डोक, चिमुकल्याच्या हत्येने मुंबईत खळबळ

 

नियमांचे उल्लंघन: २०२ दुचाकींसह २४५ वाहने वाहतूक शाखेने केली जप्त

 

पत्नीच्या हत्येप्रकरणी जामिनावर; आमदार अमनमणि त्रिपाठींनी केले दुसरे लग्न

 

लज्जास्पद! पोलीस अधिकाऱ्याने महिलेसमोर केले हस्तमैथुन, घटनेचा व्हिडीओ व्हायरल 

 

Sushant Singh Rajput Suicide : तपासाला वेग, आत्महत्येवेळी घरात सिद्धार्थ देखील होता उपस्थित

 

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी संजय लीला भन्साळींना 'समन्स', बॉलिवूड विश्वात खळबळ

 

अ‍ॅसिडने जळालेले होते चेहरे, प्रेमीयुगुलाचे झाडाला लटकलेले आढळले कुजलेले मृतदेह

टॅग्स :Kim Jong Unकिम जोंग उनnorth koreaउत्तर कोरियाSouth Koreaदक्षिण कोरियाBombsस्फोटकेBorderसीमारेषा