शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

अमेरिकेच्या नौदलाचं इंडो-एशिया महासागरात 60 टक्के युद्धनौका उभ्या करण्याचं लक्ष्य

By admin | Published: April 11, 2016 6:42 PM

अमेरिकेच्या नौदलानं 2019पर्यंत इंडो-एशिया महासागरात जवळपास 60 टक्के युद्धनौका उभं करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे.

ऑनलाइन लोकमतअमेरिका, दि. ११- अमेरिकेच्या नौदलानं 2019पर्यंत इंडो-एशिया महासागरात जवळपास 60 टक्के युद्धनौका उभं करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. दहशतवादाचा बीमोड करण्याच्या सामग्रीसोबतच या युद्धनौकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची अत्याधुनिक खानपानाचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. आमच्या नौदलानं आधीच 60 टक्के पाणडुब्बी समुद्रात तैनात केल्या आहेत. आमचं 2019पर्यंत इंडो-आशिया समुद्रात 60 टक्के युद्धनौका तैनात करण्याचं लक्ष्य आहे, अशी माहिती व्हाइस ऍडमिरल जनरल जोसेफ ऑकॉइन यांनी दिली आहे.पणजी आणि गोव्याच्या समुद्रात या युद्धनौकांना आश्रय देण्यात येणार असून, अमेरिकेच्या 10 ते 15 अशा जवळपास 60 टक्के युद्धनौका समुद्रात उभ्या राहणार आहेत. या युद्धनौका फक्त आकड्यांमध्ये नसून, त्या उत्तम प्रकारे संरक्षणात उभ्या राहतील. दहशतवाद्याच्या मुकाबल्यासोबतच आपत्तीजनक स्थिती उद्भवल्यास या युद्धनौका भारत आणि अमेरिकेच्या मदतीसाठी कार्यतत्पर असतील. समुद्रमार्गे वाहतूक होत असल्यानं मेरिटाइम संरक्षण फारच महत्त्वाचं आहे. जवळपास 90 टक्के वाहतूक ही समुद्रमार्गे होत असते. आम्ही भारत, दक्षिण आणि पश्चिम आशियातल्या देशांच्या मदतीसाठी काम करू, अशीही माहिती व्हाइस ऍडमिरल यांनी दिली आहे.