शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
3
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
4
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
5
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
6
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
7
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
8
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
10
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
11
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
12
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
13
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
14
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
16
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
17
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
18
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
19
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
20
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र

गूड न्यूज : छळणाऱ्या चिकनगुनियावर आली लस 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 6:34 AM

या लसीत चिकनगुनियाला कारणीभूत असलेल्या जिवंत विषाणूच्या आवृत्तीचा अंतर्भाव आहे.

वॉशिंग्टन : प्रचंड सांधेदुखीने बेजार करून सोडणाऱ्या चिकनगुनियापासून तुम्हाला लवकरच मुक्ती मिळणार आहे. अमेरिकी शास्त्रज्ञांनी या विषाणूजन्य आजारावर लस विकसित केली आहे. तेथील अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) १८ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी या लसीला मंजुरी दिली आहे. ‘इक्स्चिक’ असे या लसीचे नाव असून, चिकनगुनियावरील ही पहिली लस आहे. 

या लसीत चिकनगुनियाला कारणीभूत असलेल्या जिवंत विषाणूच्या आवृत्तीचा अंतर्भाव आहे.  ‘इक्सचिक’चा डोस स्नायूमध्ये दिला जातो. वैद्यकीय चाचण्यांत ही लस चिकनगुनियाच्या प्रतिबंधात प्रभावी असल्याचे आढळून आले. लसीकरणात सहभागी २६६ जणांची प्लेसबो घेतलेल्या ९६ स्वयंसेवकांच्या रोगप्रतिकारक प्रतिसादाची तुलना करण्यात आली. लस घेतलेल्या व्यक्तींत या रोगाविरुद्ध समर्थपणे लढू शकतील एवढ्या अँटीबाॅडीज तयार झाल्याचे आढळून आले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Healthआरोग्य