शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

आयुक्तांच्या श्वानाने वाढविले  ‘टेन्शन’; पाकिस्तानात घराेघरी शाेधाशाेध, ४ लाखांचा श्वान हरवला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 6:45 AM

गुजरानवालाचे आयुक्त झुल्फीकार अहमद घुमान यांच्याकडील पाळीव श्वान हरवला.

लाहाेर : पाकिस्तानातील गुजरानवाला शहरात पाेलीस दाराेदारी अन् घराेघरी माेठी शाेधमाेहीम राबवित आहेत. एवढेच नव्हे तर वृत्तवाहिन्यांवर या शाेधमाेहिमेच्या ब्रेकिंग न्यूजही चालवण्यात येत आहे. ही काही एखादा गुन्हेगार किंवा दहशतवाद्यासाठीची शाेधमाेहीम नाही. तर चक्क एका ‘व्हीआयपी’ श्वानाचा शाेध घेण्यासाठी पाेलिसांकडून ही कसरत सुरू आहे.

गुजरानवालाचे आयुक्त झुल्फीकार अहमद घुमान यांच्याकडील पाळीव श्वान हरवला. जर्मन शेफर्ड जातीचा हा श्वान तब्बल ४ लाख रुपयांचा आहे. त्याला २४ तासांमध्ये शाेधून काढण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. त्यामुळे अख्खे प्रशासन त्याला शाेधण्यात व्यस्त झाले. पाकिस्तानातील नागरिकांनी या प्रकारावरून प्रशासनाचे चांगलेच पाय खेचले. एखादा दहशतवादी, गुन्हेगार किंवा बलुचिस्तानातील एखाद्या कार्यकर्त्यासाठी राबविण्यात येणाऱ्या शाेधमाेहिमेशी त्यांनी तुलना केली. त्यावरून अनेक मिम्सही व्हायरल झाले. 

म्हशींच्या घटनेची आठवण

या प्रकरणावरून समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांच्या हरविलेल्या म्हशींच्या शाेधमाेहिमेचे स्मरण अनेकांना झाले. २०१४ मध्ये हा प्रकार घडला हाेता. त्यांना शाेधण्यासाठी संपूर्ण पाेलीस यंत्रणा कामाला लागली हाेती. त्यामुळे आयुक्त घुमान यांचा ‘पाकिस्तानचे आझम खान’ म्हणून अनेकांनी उल्लेख केला. या दाेन्ही घटनांची तुलना करून अनेकांनी ट्वीट केले. 

टॅग्स :PoliceपोलिसPakistanपाकिस्तानdogकुत्रा