शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

एच-१ बी व्हिसा अर्ज एप्रिलपासून स्वीकारणार

By admin | Published: March 18, 2016 2:04 AM

पुढील महिन्याच्या प्रारंभापासून २०१७ या वित्तीय वर्षासाठी अमेरिका उच्च कुशल कर्मचाऱ्यांसाठी लोकप्रिय एच-१ बी वर्क व्हिसासाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात करणार आहे.

वॉशिंग्टन : पुढील महिन्याच्या प्रारंभापासून २०१७ या वित्तीय वर्षासाठी अमेरिका उच्च कुशल कर्मचाऱ्यांसाठी लोकप्रिय एच-१ बी वर्क व्हिसासाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात करणार आहे. विज्ञान, अभियांत्रिकी आणि कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग यासारख्या विशिष्ट तंत्राची आवश्यकता असणाऱ्या क्षेत्रात अमेरिकी कंपन्या विदेशी कर्मचारी नियुक्त करण्यासाठी एच-१ बी व्हिसा प्रणालीचा उपयोग करतात. १ आॅक्टोबर २०१७ पासून सुरू होणाऱ्या वित्तीय वर्षासाठी संसदेने ६५ हजार एच-१ बी व्हिसाच्या मर्यादेत कोणताही बदल केलेला नाही. अमेरिकी मास्टर्स डिग्री किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण घेणाऱ्या व या व्हिसासाठी पहिले अर्ज करणाऱ्या २० हजार जणांना या ६५ हजारांच्या मर्यादेतून वगळण्यात आले आहे.