शहरं
Join us  
Trending Stories
1
काही लोकांनी धोकेबाजी करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
2
“जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
3
महाराष्ट्रातील मुस्लिमांनी पुन्हा तोडले ओवेसींचे स्वप्न; MIM ला 1 टक्काही मते मिळाली नाही
4
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
5
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
6
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
7
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
8
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
9
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
10
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नाना पटोलेंचा अखेर विजय; २०८ मतांनी भाजप उमेदवाराचा पराभव
12
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
15
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
16
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
17
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
18
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
19
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
20
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...

हाफीजच्या संघटना जाणार काळ्या यादीत; यूनोच्या दबावाला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 2:18 AM

पाकिस्तानने दहशतवादविरोधी कायद्यात सुधारणा केल्याने मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईदशी संबंधित धर्मादाय संस्थांना काळ््या यादीत टाकण्याचा अधिकार सरकारला मिळाला आहे. हाफीज सईद जमात-ऊद-दावा व फलाह-ए-इन्सानियत फाउंडेशन या संस्था चालवतो.

इस्लामाबाद : पाकिस्तानने दहशतवादविरोधी कायद्यात सुधारणा केल्याने मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईदशी संबंधित धर्मादाय संस्थांना काळ््या यादीत टाकण्याचा अधिकार सरकारला मिळाला आहे. हाफीज सईद जमात-ऊद-दावा व फलाह-ए-इन्सानियत फाउंडेशन या संस्था चालवतो. या संस्था ‘लश्कर- ए- तयब्बा’च्या दहशतवादी आघाड्या असल्याने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने त्यांना बेकायदा ठरवले आहे.एलईटीची स्थापना सईदने ३० वर्षांपूर्वी स्थापन केली. मुंबईत झालेला हल्ला एलईटीने केला होता, असा ठपका ठेवण्यात आला आहे. पाकिस्तानचे अध्यक्ष ममनून हुस्सेन यांनी नुकतीच कायद्यात दुरुस्तीला मंजुरी दिली व सरकारने ही दुरुस्ती सोमवारी जाहीर केली.बंदी घातलेल्या संघटना धर्मादाय कार्यक्रम करून देणग्या गोळा करायच्या. हाफीजशी संबंधित गटांसह अशा संघटनांना मिळणारा पैसा बंद करण्यास पाकिस्तानने केलेल्या प्रयत्नांची समीक्षा करण्यासाठी वित्तीय कृती दलाचीे बैठक पॅरिसमध्ये झाल्यानंतर पाकिस्तानने कायद्यात दुरुस्ती केली. हाफीजवर अमेरिकेने १० दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे. अनेक महिने नजरकैदेत ठेवून सईदला गेल्या नोव्हेंबरात न्यायालयाने सोडून दिले होते.

टॅग्स :hafiz saedहाफीज सईद