शहरं
Join us  
Trending Stories
1
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
2
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
3
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
4
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
5
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
7
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
8
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
9
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
10
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
11
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
12
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
13
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
14
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
15
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
16
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
17
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
18
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
19
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
20
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार

दहशतवाद्यांना अर्धनग्न करून काढली परेड; इस्रायल-हमास युद्धात १७ हजार मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2023 9:10 AM

हे आत्मसमर्पण जाबेलिया भागात झाले आहे.या युद्धात आतापर्यंत हजारो बालकांचा बळी गेला आहे.

राफा : इस्रायली सैन्याने गाझामध्ये शेकडो पॅलेस्टिनींना ओलीस ठेवले आहे. इस्रायल त्यांना हमासचे दहशतवादी म्हणत आहे. त्यांनी आत्मसमर्पण केल्याचा दावा केला जात आहे. ते अर्धनग्न अवस्थेत असून, त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली आहे. त्यांचे हात पाठीमागे बांधलेले आहेत. त्यांची नुकतीच अर्धनग्न परेड काढून त्यांना लष्कराच्या ट्रकमधून इतर ठिकाणी नेण्यात आले. ज्या हमासच्या दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याचा दावा केला जात आहे त्यांची नेमकी संख्या समोर आलेली नाही. हे आत्मसमर्पण जाबेलिया भागात झाले आहे.या युद्धात आतापर्यंत हजारो बालकांचा बळी गेला आहे.

...तर बेरूतला उद्ध्वस्त करू : नेतन्याहूलेबनॉनमधून इस्रायलवरील हल्ले तीव्र झाले आहेत. हिजबुल्लाहने पुन्हा इस्रायलच्या हद्दीत रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रे डागली. यामध्ये नागरिकाचा मृत्यू झाला. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हिजबुल्लाला धमकी दिली. ते म्हणाले की, लेबनॉनकडून होणारे हल्ले थांबले नाहीत तर इस्त्रायली सैन्य गाझाप्रमाणे राजधानी बेरूतला उद्ध्वस्त करेल. 

माजी लष्करप्रमुखाच्या मुलाचा मृत्यूगाझामध्ये मास्टर सार्जंट गॅल मीर इसेनकोट मारला गेला. तो इस्रायलचे वॉर कॅबिनेट मंत्री गादी इसेनकोट यांचा मुलगा होता. इसेनकोट माजी लष्करप्रमुख होते.

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्ध