शहरं
Join us  
Trending Stories
1
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
2
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
3
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
4
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
5
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
6
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
7
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
8
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
9
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
10
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
11
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
12
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
13
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
14
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
15
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
16
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
17
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
18
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली
19
Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?

हमासकडून इस्रायलच्या वाहनांचा विध्वंस सुरू, नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी पलायन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 6:24 AM

इस्रायलमधील ऐशदाद शहरावरही हमासने रॉकेटचा मारा केला.

गाझा : गाझा शहरातील उत्तर भागात हमासचे प्राबल्य असलेल्या विभागावर कब्जा केल्याचा इस्रायलने दावा केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना हमासची लष्करी संघटना अल-कासमने म्हटले आहे की, आम्ही तीन इस्रायली लष्करी वाहने व बुलडोझर नष्ट केला आहे. त्यामध्ये इस्रायलच्या दोन रणगाड्यांचा समावेश आहे. इस्रायलने हमासच्या ठिकाणांवर बॉम्बहल्ले करणे सुरूच ठेवले आहे. इस्रायलमधील ऐशदाद शहरावरही हमासने रॉकेटचा मारा केला.

अमेरिकेचे हवाई हल्लेवॉशिंग्टन : सिरियाच्या पूर्व भागातील सीमेनजीक असलेल्या दहशतवाद्यांच्या तळावर अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी नुकतेच जोरदार हल्ले केले. अमेरिकेच्या एफ-१५ लढाऊ विमानांनी दहशतवाद्यांच्या तळावर तसेच शस्त्रागारावर हल्ला चढविला. अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉइड ऑस्टिन यांनी सांगितले की, अमेरिकेचे लष्कर, नागरिक यांच्या सुरक्षेला राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या सरकारने नेहमीच प्राधान्य दिले आहे. 

टॅग्स :Israelइस्रायलIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष