शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
3
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
4
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
5
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
6
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
7
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
8
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
9
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
10
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
11
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
12
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
13
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
14
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
15
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
16
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
17
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
18
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
19
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
20
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा

...अब तुम्हारे हवाले....अफगाणिस्तान!

By admin | Published: December 29, 2014 3:57 AM

अफगाणिस्तानमधील मोहीम आटोपून अमेरिका आणि नाटोच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय फौजा माघारी परतण्याच्या तयारीत आहेत.

काबूल : अफगाणिस्तानमधील मोहीम आटोपून अमेरिका आणि नाटोच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय फौजा माघारी परतण्याच्या तयारीत आहेत. सलग तेरा वर्षे दररोज युद्धाला सामोरे जात तालिबानी दहशतवाद्यांच्या मगरमिठीतून अफगाणी जनतेची सुरक्षा करणाऱ्या आंतरराष्ट्रीय फौजांनी अफगाणिस्तानमधील मोहिमेला पूर्णविराम दिला. यासाठी रविवारी काबूलस्थित आयएसएएफच्या मुख्यालयात एका प्रतीकात्मक समारंभाचे आयोजनही करण्यात आले होते. यावेळी ही दीर्घ युद्धात मरण पावलेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.आव्हाने कायम असली तरी त्यावर आम्ही यशस्वी मात करू, असा विश्वास आयएसएएफचे कमांडर जन. जॉन कॅम्पबेल यांनी यावेळी व्यक्त केला. अफगाणिस्तानच्या लष्कराच्या हाती देशाच्या सुरक्षेची जबाबदारी सोपविली जाणार आहे; परंतु, अलीकडे घडलेल्या दहशतवाद्यांनी पुन्हा डोके वर काढत हिंसाचार घडविल्याने आंतरराष्ट्रीय फौजाच्या कामगिरीवर प्रश्न चिन्ह लागले आहे.