शहरं
Join us  
Trending Stories
1
'पवारांनी शिवसेना फोडली'; छगन भुजबळांच्या आरोपावर शरद पवारांनी सोडलं मौन, काय दिलं उत्तर?
2
मतदानाला काही दिवस शिल्लक असतानाच भाजपला धक्का; माजी आमदार ठाकरेंच्या गोटात
3
Supriya Sule : "विरोधी पक्षांच्या नेत्यांना टार्गेट केलं जातंय; ठाकरेंच्या आधी फडणवीसांच्या बॅगांची तपासणी का झाली नाही?"
4
शरद पवारांचा फोटो, व्हिडिओ वापरू नका; सुप्रीम कोर्टाचे अजित पवार गटाला आदेश
5
"ते उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाही"; पृथ्वीराज चव्हाणांचं जागावाटपातील चुकांवर बोट
6
लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेटचे लेटेस्ट रेट
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अजित पवारांच्या हेलिकॉप्टरची तपासणी, बॅगेत सापडलं असं काही, अजितदादा म्हणाले,...
8
रॅपर बादशाहला डेट करतेय पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर, लग्नाबद्दल म्हणाली...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : भाजपाच्या आरोपांना काँग्रेसचे प्रत्युत्तर; कर्नाटकात येऊन गॅरंटीच्या अंमलबजावणीची पाहणी करण्याचे आव्हान
10
दुर्मिळातली दुर्मिळ...! पुण्याच्या महिलेने अख्खा टूथ ब्रश गिळला; ऐकून डॉक्टरही शॉक झाले
11
कुणाचं घर तुटता कामा नये, कायद्याचं पालन गरजेचं! बुलडोझर कारवाईवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय 
12
ठाकरेंनी समजूत काढली तरी निष्ठावंत प्रचारापासून दूर; मविआमुळे कार्यकर्त्यांची कोंडी
13
Rashami Desai : “मला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला अन्...”; १६ व्या वर्षी आला कास्टिंग काउचचा भयंकर अनुभव
14
आरक्षणावरून प्रश्नांची सरबत्ती; लोणीकरांच्या कार्यकर्त्यांकडून जरांगे समर्थकांना शिवीगाळ
15
Maharashtra Election 2024: काँग्रेस वर्चस्व कायम ठेवणार की, भाजप मुसंडी मारणार?
16
₹१० पेक्षा कमी किंमतीच्या Penny Stock वर गुंतवणूकदारांच्या उड्या, Titan सोबत करारानंतर सातत्यानं अपर सर्किट
17
Rahul Gandhi : "प्रियंका वायनाडचा आवाज बनून संसदेत तुमच्या हक्कांसाठी लढणार"; राहुल गांधींनी केलं आवाहन
18
Henrich Klaasen vs Team India, IND vs SA 3rd T20: आज क्लासेन टीम इंडियाला रडवणार? सेंच्युरियनवरील आकडेवारी पाहून येईल 'टेन्शन'
19
"प्रेयसीला मिठी मारणे, चुंबन घेणे गुन्हा नाही"; लैंगिक छळ प्रकरणाची सुनावणी करताना मद्रास उच्चन्यायालयाचा निर्णय
20
'छावा' नंतर विकी कौशल साकारणार भगवान परशुराम यांची भूमिका, फर्स्ट लूक आऊट

हिलरी, डोनाल्ड ट्रम्प उमेदवारीच्या जवळ

By admin | Published: March 17, 2016 3:35 AM

अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीच्या उमेदवारीचे इच्छुक असलेल्या हिलरी क्लिंटन (डेमोक्रॅटिक पक्ष) आणि डोनाल्ड ट्रम्प (रिपब्लिकन) उमेदवारी मिळविण्याच्या जवळ

क्लिव्हलँड : अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीच्या उमेदवारीचे इच्छुक असलेल्या हिलरी क्लिंटन (डेमोक्रॅटिक पक्ष) आणि डोनाल्ड ट्रम्प (रिपब्लिकन) उमेदवारी मिळविण्याच्या जवळ गेले आहेत. अनेक राज्यांमधील महत्त्वाची समजली जाणारी प्राथमिक मते या दोघांनी जिंकली आहेत. क्लिंटन व ट्रम्प यांच्यामध्येच ही निवडणूक होण्याची चिन्हे आहेत.डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्लोरिडातील निर्णायक अशा स्पर्धेसह किमान तीन रिपब्लिकन स्पर्धा भरीव मतांनी जिंकल्या आहेत. फ्लोरिडातील त्यांचा विजय त्यांचे स्पर्धक व तेथील सिनेटर मार्को रुबियो यांना या स्पर्धेतून बाद करणारा ठरला. मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवसायात मोठे नाव कमावलेले ट्रम्प (६९) यांनी फ्लोरिडा, इलिनोईस आणि नॉर्थ कॅरोलिनामध्ये उत्तम विजय मिळवला; परंतु त्यांना त्यांच्याच राज्यात ओहियोमध्ये गव्हर्नर जॉन कॅसिक यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.हिलरी क्लिंटन (६८) यांनी फ्लोरिडा आणि नॉर्थ कॅरोलिनामध्ये स्पर्धक बर्नी सँडर्स यांच्यावर मोठे विजय मिळविले व ओहियो आणि इलिनोईस राज्यात सँडर्स यांच्यावर महत्त्वाचे म्हणता येतील असे यश प्राप्त केले. क्लिंटन आणि ट्रम्प यांनी त्यांच्या नजीकच्या स्पर्धकांवर चांगले विजय मिळविले असले तरी आपापल्या पक्षांकडून उमेदवारी मिळविण्यासाठी लागणारे डेलिगेटस् त्यांना अजून मिळवता आलेले नाहीत. दरम्यान, फ्लोरिडात दारुण पराभव झाल्याने अमेरिकी अध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या शर्यतीतून रिपब्लिकन पक्षाचे पोस्टर बॉय मार्को रुबियो यांनी माघार घेतली. (वृत्तसंस्था)