शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

इंडोनेशियातल्या एका गावानं जगभरातल्या माणसांना कशी पाडली भूरळ?- हा व्हीडीओ पहा..

By admin | Published: June 02, 2017 2:59 PM

रेनबो व्हिलेज नावानं एक गाव सांगतंय रंगून जाण्याची नवी गोष्ट.

- नितांत महाजनइंडोनेशियातलं एक इटुकलं गाव. अगदी साधं. एरव्ही कुणी गेलंही नसतं त्या गावात. पण कालपासून त्या गावानं, तिथल्या फोटोनं इंटरनेट ब्रेक केलं आहे. अनेकांनी आपल्या विशलिस्टमध्ये हे गाव अ‍ॅड केलं असून जन्मात एकदा तरी या गावी जायचंय म्हणून अनेकांनी पोस्ट लिहून त्या गावाचे फोटो शेअर केलेत, फॉरवर्ड केलेत. असं काय आहे या गावात? तर झालं असं की लोकल कमिटीला ( म्हणजे आपली ग्रामपंचायत म्हणा) सरकारनं साधारण ३० कोटी रुपये देऊ केले. अपेक्षा अशी की या गावात असं काही घडावं की रोजगार वाढेल, लोकांना काम मिळेल, टुरिझम वाढेल.एवढा पैसा हाती आल्यावर या गावानं ठरवलं की, आपल्या गावाचं रुपांतरच इंद्रधनुष्यात करुन टाकू. त्यांचे ३० कोटी म्हणजे भारतीय रुपयांत साधारण १३-१४ लाख रुपये होतात. तर त्या पैशातून गावानं आणले रंग. आणि लाल, पिवळा, गुलाबी, निळ्या रंगात सारं गाव रंगवून टाकलं. इतकं सुंदर रंगवलं की आधीचं गाव ओळखून येवू नये. २३२घरांचं हे गाव, कायापालट झाल्यासारखं अप्रतिम देखणं दिसू लागलं. इंडोनेशिया बिल्डर्स असोएिशने त्यासाठी मदतही केली. आणि गावाचं नवीन नामकरण झालं रेनबो व्हिलेज.कामपूंग पेलांगी हे या गावाचं नाव, आणि सेमरांग भागात हे गाव आहे.या गावचे फोटो व्हायरल झाले आणि जगभरात पसरले. आता गावात टुरिस्ट यायला लागलेत. आणि हळूहळू हे गाव मोठं टुरिस्ट डेस्टिनेशन ठरेल अशी गावकऱ्यांना आशा आहे.या गावची एक झलक पहायची?मग हे फोटो आणि सोबतचा व्हीडीओ पहा..

एक उत्साही टुरीस्ट

 

असं दिसतंय गाव  

 देखणं  गाव 

रंगच  रंग 

गावातली  सुंदर  गल्ली 

 

आता  हा  व्हीडीओ पाहा